coldest village in the world

मायनस 67.7 डिग्री सेल्सियस... डोळ्याच्या पापण्याही गोठतात! भयानक थंडी असलेले पृथ्वीवरील एकमेव गाव

पृथ्वीवर एक असं गाव आहे जिथे  मंगळ ग्रहापेक्षाही भयानक थंडी असते. इतकी कडाक्याची थंडी असते की डोळ्याच्या  पापण्याही गोठून जातात. 

Nov 22, 2024, 10:02 PM IST

पृथ्वीवरील एकमेव गाव जे आहे मंगळ ग्रहापेक्षाही थंड; डोळ्याच्या पापण्याही गोठून जातात

Oymyakon Cold : एक गाव जे मंगळ ग्रहापेक्षाही थंड आहे. एक गाव जिथे लोकांच्या पापण्याही गोठतात. एक गाव जिथलं तापमान उणं साठ अंशांच्या खाली आहे. हाडं गोठवणारी आणि प्रचंड बोचणारी थंडी. दिवसातला 21 तास इथे असतो फक्त अंधार असतो.

 

Jan 29, 2024, 09:09 PM IST