6

श्रेयस अय्यरला स्टेजवर बोलवण्यासाठी रोहित शर्माने केला ब्रेक डान्स, Video व्हायरल

Rohit Sharma : सध्या या कार्यक्रमातील रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होतं असून यात रोहित श्रेयस अय्यरला स्टेजवर बोलावण्यासाठी ब्रेक डान्स करताना दिसतोय. 

मयुरी देशमुख-भूषण प्रधान लग्नबंधनात? समोर आला व्हिडीओ

१ मार्च रोजी हे सनई चौघडे वाजणार आहेत. या दोघांच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. मयुरी देशमुखचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.

Suryakumar yadav : ज्यामुळे नाव कमावलं, त्याच सुपला शॉटने घात केला, स्वतःच्याच जाळ्यात अडकला सूर्या

Suryakumar yadav : मुंबई इंडियन्स सहाव्यांदा आयपीएल जिंकण्याची स्वप्न पाहणाऱ्या चाहत्यांच्या आशेवर गुजरात टायटन्सच्या टीमने पाणी फेरलं. सूर्यकुमार यादवकडून ( Suryakumar yadav ) मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात होती. मात्र सूर्या स्वतःच्याच जाळ्यात फसलेला दिसून आला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

VIDEO : Amruta Khanvilkar नं ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करत उभारली गुढी

Amruta Khanvilkar नं गुढीपाडवा स्पेशल हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अमृतानं गुढीपाडव्याच्या दिवशी ट्रेडिंग गाण्यावर डान्स केला आहे.

संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला, तो फुसका लवंगी !

पोलीस बदल्यांचे राजकारण  (police officer transfer racket) आणि फोन टॅपिंगबाबत आपल्याकडे पुरावे आहेत, असे फडणवीस यांनी जाहीर केले. याला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीस यांची खिल्ली उडवली. 

गूळ खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

पदार्थांचा गोडवा वाढवण्याचे काम साखर, गूळ करतात. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात हे पदार्थ असतात. साखरेचा वापर जरी मोठ्या प्रमाणात होत असला तरी काही पदार्थांमध्ये गूळच हवा. हा गूळ पदार्थांची गोडी वाढवत असला तरी त्याचेही अनेक आरोग्यवर्धक फायदे आहे. 

'चला हवा येऊ द्या' प्रशांत दामले आणि राहुल देशपांडे

 हास्याची कारंजी फुलविणारा झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात यंदा  प्रशांत दामले आणि  राहुल देशपांडे उपस्थित होते. 

महिलेनं दिला कासवाला जन्म

छत्तीसगडमध्ये एक आगळीवेगळीचं घटना घडलीय... छत्तीसगडमधील केशकाळ भागात एका विचित्र बालकाचा जन्म झालाय. या बालकाच्या शरीराची रचना इतर बालकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे त्याला बघण्यासाठी हॉस्पीटलमध्ये प्रचंड गर्दी झालीय.

खबरदार...शैक्षणिक इमारती ३०मिटरपेक्षा उंच नकोत!

महाराष्ट्र फायर प्रिवेंशन अक्टनुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थांना आता आपल्या शैक्षणिक इमारती ३०मिटरपेक्षा अधिक उंचीच्या करता येणार नसल्याने त्याचा फटका महाविद्यालयांना बसायला सुरुवात झालीय. विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता नविन विद्यार्थ्यांना मुंबईत कुठून जागा आणायची असा प्रश्न निर्माण झालाय.

`मनविसे`चा युवा सेनेला दणका, कॉलेज निवडणुकीत बाजी

मुंबईत मनसे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय चढाओढ दिसून येत आहे. हीच चढाओढ आता महाविद्यालयात दिसून येत आहे. यंदा महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने युवा सेनेवर बाजी मारली आहे.