colour according to vastu

Diwali 2022: दिवाळीनिमित्त घराला रंगरंगोटी करण्याचा विचार करत आहात, मग जाणून घ्या 'या' गोष्टी

Vastu Tips : त्यामुळे तुमचं घरात सुख-समृद्धी नांदेल. वास्तूनुसार तुमच्या घराच्या भिंतींना रंग दिल्यास तुमचं कुटुंबाचं नशिब उघले असं वास्तूशास्त्रात म्हटलं जातं. शिवाय घराची रंगरंगोटी (Home Colour) करताना वास्तूची काळजी घेतल्यास तुमच्या घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.

Oct 19, 2022, 09:38 AM IST

घराला करा अशा प्रकारे Painting, पैशाची भासणार नाही टंचाई!

जाणून घ्या तुमच्या घरात कोणता रंग द्यायवा हवा...

Oct 6, 2022, 06:35 PM IST