complications

ताप, सांधेदुखी असेल तर वेळीच सावध व्हा; 'हा' आजार असेल तर 3 महिन्यानंतर मृत्यू, लॅन्सेटचं संशोधन

Health News Marathi : ताप, सांधेदुखी, डोकेदुखी, स्नायू दुखणे, सांध्यांमध्ये सूज येणे किंवा पुरळ येणे जर अशी काही लक्षणे जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा. कारण एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध करण्यात आल्या आहे. त्यामध्ये असा आजार झाल्यानंतर 3 महिन्यानंतर मृत्यूची शक्यता आहे. 

Feb 15, 2024, 03:45 PM IST

ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे कोरोनामुळे निधन

 'जीव झाला येडापिसा', 'रात्रीस खेळ चाले' या मालिकांमध्ये साकारल्या भूमिका

May 21, 2021, 01:35 PM IST

Breaking! अरिजीत सिंहच्या आईचं कोरोनामुळे निधन

अरिजीतवर कोसळला दुःखाचा डोंगर 

May 20, 2021, 04:40 PM IST

मनोरंजन विश्वात आणखी एक धक्का! कोरोनामुळे प्रसिद्ध अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचं निधन

आर्मी ऑफिसर म्हणून निवृत्त झाल्यावर अभिनय क्षेत्रात केलं पदार्पण 

May 1, 2021, 12:03 PM IST

हृदयद्रावक बातमी! कोरोनामुळे बाळाला कुशीत न घेता आईने गमावला प्राण

कोरोनाने बाळाला आईपासून वेगळं केलं 

Dec 22, 2020, 05:48 PM IST

माजी क्रिकेटर चेतन चौहान यांचे कोरोनामुळे निधन

यूपी सरकारमधील आमदार चेतन चौहान 

Aug 16, 2020, 05:51 PM IST

Coronavirus मुळे अभिनेता Nick Cordeiro चा मृत्यू

कोरोनाने घेतला आणखी एका कलाकाराचा जीव 

Jul 6, 2020, 03:38 PM IST

कोरोना व्हायरसमुळे लोकप्रिय गायकाचा मृत्यू

वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 

Apr 8, 2020, 12:55 PM IST

डेंग्यूचा ताप या समस्या निर्माण करतो

 डेंगूचा ताप हा एक व्हायरल एडीस इजिप्ती डासांनी पसरणारं संक्रमण आहे. असा ताप आला असता लगेच उपचार न केल्याने रुग्णाची परिस्थिती गंभीर होऊ शकते. यासाठी डेंग्यूचा उपचार वेळेवर करणं गरजेचं आहे. डेंग्यूच्या तापाने शरीरावर रक्ताचे डाग आणि डेंग्यू आघात सिंड्रोम सारखे लक्षण निर्माण होऊ शकतात. यामुळे फुप्फुस, यकृत, आणि हृदयाला धोका निर्माण होतो.

Sep 9, 2016, 05:36 PM IST