काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष मिळेना? अडचणीत कोणता नेता काँग्रेसला तारणार?
Congress State President: पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख यांच्या नावाची प्रदेशाध्यक्षपदासाठी चाचपणी करण्यात आलीय.
Jan 16, 2025, 09:17 PM ISTकाँग्रेससाठी 2014 संकटाचं वर्ष, बंडाळी कशी थांबवणार काँग्रेस?
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या काँग्रेसला आता बंडाळीनं ग्रासलयं. महाराष्ट्र, आसाम आणि जम्मू काश्मीरमध्ये राजीनामा सत्र सुरु झालयं. आता यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे पडलाय.
Jul 22, 2014, 03:03 PM IST