राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना रंगणार
BJP And Shiv Sena On Rajya Sabha Election
Jun 3, 2022, 08:30 PM ISTराज्यसभेच्या सहा जांगावर होणार चुरशीची लढत
Maharashtra Candidates For Rajya Sabha Election
Jun 3, 2022, 08:20 PM ISTराज्यसभेवर महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील : नाना पटोले
Congress Leader Nana Patole On Rajya Sabha Election
Jun 3, 2022, 07:55 PM ISTभाजप राज्यसभेची तिसरी जागा लढवण्यावर ठाम
Bjp insists On Contesting For third Rajyasabha Seat
Jun 3, 2022, 05:50 PM ISTविधानपरिषदेच्या जागांसाठी शिवसेनेची खेळी
Shivsena New Praposal to Alliance parties
Jun 3, 2022, 04:05 PM ISTशिवसेना राज्यसभेची दुसरी उमेदवारी मागे घेणार
Shivsena Prepares to withdraw 2nd Candidate Of Rajyasabha
Jun 3, 2022, 03:50 PM ISTराज्यसभा बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयत्न, भाजपकडूनही प्रस्ताव - भुजबळ
Rajya Sabha elections update : राज्यसभा बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयत्न सुरु आहे. विधान परिषदेची नेमकी एक जागा कोणाची भाजपाला द्यायची याची चर्चा तीन पक्षाचे महाविकास आघाडी नेते करतील, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
Jun 3, 2022, 12:27 PM ISTमहाविकास आघाडीची धागधुक वाढली, राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार लढवण्यावर भाजप ठाम
Rajya Sabha elections: BJP is determined to contest for the third seat : राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार लढवण्यावर भाजप ठाम असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे तिसऱ्या उमेदवारीने धागधुकी वाढली आहे.
Jun 3, 2022, 11:52 AM ISTHardik Patel: पाटीदार नेता हार्दिक पटेल BJP मध्ये दाखल
Patidar leader Hardik Patel, who recently quit Congress, joins BJP : गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेल याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
Jun 2, 2022, 02:15 PM IST'राहुल गांधी आज ED चौकशीला उपस्थित राहणार नाहीत'
Ed Summons to MP Rahul Gandhi In Money Laundering Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आले आहे. पण राहुल परदेशात असल्यामुळे ते आज चौकशीला उपस्थित राहणार नाहीत.
Jun 2, 2022, 12:13 PM ISTराहुल गांधी यांची उद्या होणार ईडीकडून चौकशी
ED Summons Sonia Gandhi And Rahul Gandhi In National Herald Case
Jun 1, 2022, 04:40 PM ISTनॅशनल हेराल्ड प्रकरणावरुन भाजप काँग्रेस नेत्यांमध्ये जुंपली
Atul Londhe and Pravin Darekar reaction On ED gave Summons to Rahul Gandhi,Sonia Gandhi for national herald
Jun 1, 2022, 04:20 PM ISTआताची सर्वात मोठी बातमी । सोनिया गांधी, राहुल गांधी यांना EDचे समन्स
ED काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे खासदार राहुल गांधी यांना समन्स बजावले आहेत.
Jun 1, 2022, 01:50 PM ISTकाँग्रेसचा 'हात' सोडत युवा नेता 2 जूनला होणार भाजपवासी
युवा नेता भाजपात प्रवेश करणार असल्याने काँग्रेसला मोठा झटका लागला आहे.
May 31, 2022, 09:19 PM ISTकाँग्रेसला मोठा धक्का, देशमुख यांचा महासचिव पदाचा राजीनामा
Rajya Sabha Elections : राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) हे नाराज झाले. त्यांनी काँग्रेस महासचिव पदाचा राजीनामा दिला.
May 31, 2022, 12:46 PM IST