congress

राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे यांना मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

 NCP's Vaishali Nagawade assaulted in Pune :  राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

May 17, 2022, 08:18 AM IST

Hussain Dalwai Death | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांचं निधन

राज्याचे माजी न्यायमंत्री, माजी लोकसभा आणि राज्यसभा खासदार तसेच खेडचे माजी आमदार राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई (Hussain Dalwai Death) यांचं निधन झालं आहे.

May 16, 2022, 11:24 PM IST

पुण्यात स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राडा, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण

भाजपच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण

May 16, 2022, 07:03 PM IST

स्मृती इराणी थांबलेल्या हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घुसले, भाजप कार्यकर्तेही उतरले रस्त्यावर

महागाईविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आक्रमक, हॉटेल मेरियटमध्ये घुसण्याचा प्रयत्न

May 16, 2022, 05:40 PM IST

आघाडीत बिघाडी? 'या' कारणाने नाना पटोले यांची राष्ट्रवादीविरोधात थेट हायकमांडकडे तक्रार

राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत नाना पटोलेंची थेट हायकमांडकडे तक्रार

May 16, 2022, 02:17 PM IST

सत्ता आल्यास EVM वर बंदी घालू, काँग्रेसचा मोठा निर्णय

पक्षाला नवसंजीवणी देण्यासाठी राजस्थानमधील उदयपूरमध्ये नवसंकल्प चिंतन शिबिराचं (Congress Chintan Shibir) आयोजन करण्यात आलं होतं.

May 15, 2022, 06:01 PM IST