congress

Hardik Patel: हार्दिक पटेलचा 'भगवा' अवतार! WhatsApp Bioमधून काँग्रेस गायब

Hardik Patel WhatsApp Bio change:  आता गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेल याच्याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. हार्दिक भाजपसोबत जाण्याची अटकळे बांधण्यात येत आहेत.

Apr 25, 2022, 02:13 PM IST

महाराष्ट्रावर वीज संकट! मविआ सरकारच्या मदतीला सोनिया गांधी

कोळसा तुटवड्यामुळे राज्यात वीजेचं संकट, वीज कपातीने नागरिक हैराण

Apr 22, 2022, 01:52 PM IST

काँग्रेसचा 'हात' बळकट करण्यासाठी आता प्रशांत किशोर यांची 'ब्लू प्रिंट'

Prashant Kishor's Blue Print : काँग्रेसला (Congress) पुन्हा अच्छे दिन आणण्यासाठी आता राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी काँग्रेसला संपू देणार नाही, असा निर्धार केला आहे.  

Apr 22, 2022, 12:02 PM IST

पत्रावर राजभवनाचा शिक्का आणि सही कशी? नाना पटोले यांनी उपस्थित केली शंका

6 आमदारांबाबत पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरराजभवनाकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे 

Apr 19, 2022, 02:52 PM IST

भाजप - काँग्रेसचे नगरसवेक एकमेकांना भिडलेत, महापालिकेत जोरदार राडा

Rada in Sangli Municipal Corporation : महानगरपालिकेच्या महासभेत तुफान गदारोळ पाहायला मिळाला.  

Apr 18, 2022, 03:07 PM IST

काँग्रेसने, असं का केलं? भोंग्यावरुन ऐकवल्या मोदी यांच्याच घोषणा...

Congress Bhonga  Andolan : काँग्रेसने महागाईविरोधात अनोखे भोंगा आंदोलन केले. 

Apr 18, 2022, 02:17 PM IST

राहुल गांधी म्हणतात मोदी खोटं बोलत आहेत, कोरोनामुळे 'इतक्या' लाख भारतीयांचा मृत्यू झाल्याचा दावा

'कोरोनामुळे देशात झालेल्या मृतांचा सरकारी आकडा खोटा, प्रत्यक्षात इतक्या लोकांचा मृत्यू'

Apr 17, 2022, 07:35 PM IST
Congress Minister Balasaheb Thorat And Deputy CM Ajit Pawar On Kolhapur Bypoll Election 16 April 2022 PT1M32S

Video | कोल्हापूरचा रणसंग्राम, मविआने गड राखला... काँग्रेसकडून विजयाचा जल्लोष

Congress Minister Balasaheb Thorat And Deputy CM Ajit Pawar On Kolhapur Bypoll Election 16 April 2022

Apr 16, 2022, 03:50 PM IST

मंत्री यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर

मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिल्याने जोरदार चर्चा सुरु झालेय.

Apr 11, 2022, 09:42 AM IST