Punjab Election Result : पंजाबमध्ये 'आप'ची झाडू जोरात, काँग्रेसचा सुपडा साफ
Punjab Election Result 2022 : पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष (AAP) बहुमत मिळवताना दिसत आहे. 'आप' जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला सत्तेतून पाय उतार केल्यात जमा आहे. पंजाब निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.
Mar 10, 2022, 11:33 AM ISTPunjab Election Results 2022: अभिनेता सोनू सूदची बहिण आणि काँग्रेस उमेदवार मालविका सूदला मोठा धक्का
Punjab Election Results 2022 : पंजाबमध्ये आणखी एका निकालाकडे सगळ्य़ांचं लक्ष होतं. पण येथे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.
Mar 10, 2022, 10:42 AM ISTAssembly Election Result 2022 LIVE: 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपची बल्ले बल्ले , पंजाबमध्ये आप सुसाट
5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपची बल्ले बल्ले , पंजाबमध्ये आप सुसाट
Mar 10, 2022, 10:35 AM ISTVIDEO | गोव्यामध्ये काँग्रेसला चांगलाच धसका, पाहा यावरील स्पेशल रिपोर्ट
Congress Alert After Exit Poll Result
Mar 9, 2022, 06:30 PM ISTफडणवीस यांना करारा जवाब मिलेगा; दूध का दूध, पानी का पानी - गृहमंत्री
Maharashtra Budget Session 2022 : माझे उत्तर तयार आहे. पण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्या उत्तर द्या, अशी विनंती केली. त्यामुळे उद्या सभगृहात उत्तर देईन, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
Mar 9, 2022, 05:33 PM ISTVideo : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं संजय राऊतांना पत्र
Congress Rahul Gandhi In Support To ShivSena MP Sanjay Raut
Mar 9, 2022, 10:20 AM ISTफडणवीस नटसम्राट, स्टोरी कशी बनवायची हे त्यांना माहित - नाना पटोले
Nana Patole on Devendra Fadnavis : विरोधकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकण्यासाठी पोलीस आणि सरकारी वकिलांनी कट रचला, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावर आता काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Mar 8, 2022, 07:59 PM ISTसंजय राऊत यांचा इशारा; 'आयटीची भानामती, आम्ही रेड टाकणार आणि घुसणार'
Sanjay Raut's press conference in Mumbai : शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. आज मुंबईत धाडीवर धाडी पडतात. त्यामुळे आम्ही ठरवले आहे. आम्ही देखील एक रेड टाकणार आहोत. आम्ही घुसणार आहोत.
Mar 8, 2022, 04:27 PM ISTप्रियांका गांधी यांच्याबाबत महत्वाचा निर्णय, काँग्रेसचा हा मोठा 'प्लान'
Priyanka Gandhi in Rajya Sabha? : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले आहे. मात्र, काँग्रेसने मोठी खेळी खेळली आहे.
Mar 8, 2022, 03:29 PM ISTExit Poll : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा 'कमळ' फुलणार, की 'सायकल' मुसंडी मारणार?
उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि समाजवादी पक्षात जोरदार चुरस दिसून येत आहे
Mar 7, 2022, 08:46 PM ISTExit Poll! कोण होणार पंजाबचा 'सरदार'? पंजाबमध्ये कोणाची बल्ले बल्ले?
पंजाबमध्ये कोणाचं सरकार येणार, काय सांगतेय Exit Poll ची आकडेवारी
Mar 7, 2022, 07:20 PM ISTUttarakhand Exit Poll : भाजपला मोठा झटका, काँग्रेसला मोठा फायदा
Uttarakhand Exit Poll : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात याची मोठी उत्सुकता आहे. उत्तराखंडमध्ये भाजपचे की काँग्रेसचे सरकार स्थापन होणार याची मोठी उत्सुकता आहे.
Mar 7, 2022, 07:15 PM ISTExit Poll 2022: मणिपुरमध्ये भाजपचं सरकार येण्याचा अंदाज, पाहा किती जागा मिळणार
झी मीडियाच्या Exit Poll नुसार पाहा कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार
Mar 7, 2022, 06:53 PM ISTGoa Exit Poll : गोव्यात सत्ता बदलाचे संकेत, या राजकीय पक्षात मोठी चुरस
Goa Exit Poll 2022 : गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. (Goa Exit Poll: Shock to BJP in Goa, big advantage to Congress)
Mar 7, 2022, 06:48 PM ISTतर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? नाना पटोले यांचा सवाल
शेतकऱ्यांच्या मुद्दयावर विरोधक आक्रमक असतानाच आता काँग्रेसनेही शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे
Mar 7, 2022, 05:04 PM IST