मोठी बातमी : शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव
UPA President :शरद पवार यांची यूपीएच्या अध्यक्षपदी निवड करण्याची मागणी
Mar 29, 2022, 04:30 PM ISTआमच्यामुळे सत्तेत आले आणि आता... शिवसेना आमदाराची काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका
आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय... सरकारला घरचा आहेर
Mar 28, 2022, 05:47 PM ISTभाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी मिशन 2024, देशातील 10 मुख्यमंत्री एकत्र येणार?
Mission 2024 : 2024च्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसपुढे नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. कारण पहिल्यांदाच 10 बिगर काँग्रेस आणि भाजप मुख्यमंत्री एकत्र येण्याची शक्यता आहे.
Mar 26, 2022, 03:47 PM ISTVIDEO! राज्यातल्या तपास यंत्रणा काम करत नाहीत का? काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा सवाल
Congress Sachin Sawant On CBI To Investigation For Param Bir Singh
Mar 24, 2022, 05:50 PM ISTकाँग्रेसचे वरिष्ठ राज्यातील नेत्यांवर नाराज; काय दिला सल्ला, अधिक वाचा
Maharashtra Congress : बातमी राजकीय विश्वातून. काँग्रेस प्रदेश प्रभारी राज्यातील नेत्यांवर नाराज असल्याचे समोर आले आहे.
Mar 24, 2022, 02:46 PM ISTVIDEO| श्रीधर पाटणकर यांच्या 6 कोटी 45 लाख रुपयांची मालमत्ता जप्त
UDDHAV THACKERAY relative Patankar ED
Mar 23, 2022, 08:30 AM ISTआशा सेविका, कुटुंब नियोजन, रबराचे लिंग आणि चित्रा वाघ यांचा संताप
आशा सेविकांच्या कुटुंब नियोजन किटमध्ये 'रबराचे लिंग'! चित्रा वाघ संतापल्या, कारवाईची मागणी
Mar 21, 2022, 02:09 PM ISTकोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : शिवसैनिक नाराज, राजेश क्षीरसागर नॉट रिचेबल
Kolhapur North by-election : कोल्हापूर उत्तर विधानसभा जागेसाठी शिवसेना आग्रही आहेत. या जागेसाठी शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) इच्छुक आहेत. मात्र, ही जागा काँग्रेसला दिल्याने क्षीरसागर कालपासून नॉट रिचेबल आहेत.
Mar 19, 2022, 02:02 PM ISTकोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत शिवसेनेची नरमाईची भूमिका
Kolhapur North by-election : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीची रंगत वाढत चालली आहे. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतली आहे.
Mar 18, 2022, 09:45 PM ISTCongress च्या पराभवानंतर पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह, आणखी एका नेत्याच्या ट्विटने खळबळ
Assembly Election Result : काँग्रेसच्या अडचणी कमी होत नाहीयेत. पराभवानंतर आता काँग्रेसला अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागत आहे.
Mar 16, 2022, 06:21 PM ISTकाँग्रेसची भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका, 'राज्यपाल भाजपपाल'
Congress criticized on Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीचा प्रस्ताव नाकारला आहे. त्यामुळे अर्थसंकल्प अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Mar 15, 2022, 08:30 PM ISTमहत्वाची आणि मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या वीज तोडणीबाबत विधानसभेत ऊर्जामंत्री यांची घोषणा
महावितरण वीज निर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करते. पण, सध्या परिस्थिती बिकट आहे. परंतु, शेतकऱ्यांचा विचार करून शेतकऱ्यांना प्राथमिकता द्यावी यासाठी काही निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली.
Mar 15, 2022, 01:33 PM ISTCongress : पराभवानंतर 4 तास चालली बैठक, काँग्रेस अध्यक्षपदाबाबत झाला हा निर्णय़
CWC Meeting : 5 राज्यातील निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत नव्या अध्यक्षाची चर्चा होती. पण तसा काही निर्णय झाला नाही.
Mar 13, 2022, 10:01 PM IST