congress

आघाडीत बिघाडी : 'या' जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला केले बाजुला

Osmanabad District Bank Election : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भाजपविरोधात एकत्र येत महाविकास आघाडीने निवडणूक लढवली आणि बाजीही मारली. मात्र, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आले.  

Mar 7, 2022, 04:02 PM IST

मोदींसमोर फडणवीस असं का म्हणाले, आमच्याकडून तिकिटाचे पैसे वसूल करून घ्या?

 Pune Metro Inauguration : आज पुणे मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली. (Pune Metro) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. 

Mar 6, 2022, 01:05 PM IST

पुणेकरांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

 Modi inaugurates Pune Metro : पुणेकरांचे मेट्रोचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोदी यांनी मेट्रोला हिरवी झेंडा दाखवला. त्या 

Mar 6, 2022, 12:14 PM IST

पंतप्रधान मोदी यांचे पुण्यात स्वागत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळ येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वागत केले. दरम्यान, पुणे महापालिकेत येणारे मोदी दुसरे पंतप्रधान आहेत. 

Mar 6, 2022, 11:51 AM IST
PM Narendra Modi Reached at Pune PT3M12S

VIDEO । पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल

PM Narendra Modi Reached at Pune

Mar 6, 2022, 11:25 AM IST

मोदी यांचा पुणे दौरा : काळे झेंडे घेऊन काँग्रेस आक्रमक, शहरात कडक पोलीस बंदोबस्त

Narendra Modi's visit to Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसने विरोध करताना आंदोलन केले.

Mar 6, 2022, 11:00 AM IST

... म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध

Narendra Modi's visit to Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे शहरात येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून विरोध करण्यात येत आहे. 

Mar 6, 2022, 09:49 AM IST

12 आमदारांचा तिढा सुटणार, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

Governor Appointed MLA : 12 आमदारांचा तिढा सुटण्याबाबत पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली.  

Mar 4, 2022, 06:15 PM IST

काँग्रेस नेत्यांचीच काँग्रेस मंत्र्यांना अडचणीत आणण्याची खेळी; विधीमंडळात लक्षवेधी मांडणार

Maharashtra BUDGET SESSION 2022 : राज्यातील प्रदेश कॉंग्रेसमध्ये दोन गटांमध्ये सुप्त संघर्ष असल्याच्या राजकीय चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. 

Mar 4, 2022, 08:22 AM IST

राज्यपालांनी भाषण अर्धवट का सोडलं? नाना पटोले यांनी सांगितलं कारण

'राज्यपालांना परत पाठवण्याचा ठराव विधिमंडळात आणण्यावर विचार करु'

Mar 3, 2022, 05:53 PM IST

Maharashtra Budget Session : शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री प्रथमच विधान भवनात

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होणार, मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप कमालीचा आक्रमक, 

 

Mar 3, 2022, 11:34 AM IST