उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या या निर्णयाने खळबळ, आधीच बॅकफूटवर गेल्याची टीका
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दररोज नवीन नवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या एका निर्णयाने अनेकांना आश्चर्य झाले आहे.
Feb 1, 2022, 08:18 PM ISTमुंबई मनपाची नवी प्रभागरचना जाहीर, प्रभागवाढीचा शिवसेनेला लाभ?
मुंबई महानगरपालिकेने वॉर्डांच्या नव्या सीमा जाहीर केल्या आहेत
Feb 1, 2022, 05:19 PM ISTबजेटचं वाचन सुरू असताना खासदार राहुल गांधी काय करत होते पाहा फोटो...
अर्थमंत्र्यांच्या घोषणा लक्षपूर्वक ऐकत होते. मात्र त्याच वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं काहीतरी वेगळंच चालू होतं. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Feb 1, 2022, 03:39 PM ISTहिंदूस्तानी भाऊला कोणी केले फेमस?, काँग्रेसने कोणावर केलाय थेट आरोप
Hindustani Bhau News : चिथावणीखोर आंदोलन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना भडकावणाऱ्या हिंदुस्थानी भाऊ तथा बबलू पाठक याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. (Mumbai Police arrested Bablu Pathak) आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
Feb 1, 2022, 11:32 AM ISTविद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नाना पटोले यांची मागणी
विद्यार्थ्यांना भडकावून त्यांच्या भवितव्याशी खेळू नका ! नाना पटोले
Jan 31, 2022, 06:16 PM ISTVideo : नागपूर मनपा ऑनलाईन सभेत नगरसेवकाचे सिगारेटचे झुरके
Nagpur Congress Corporetor Ramesh Punekar Cigrate smoking at Online Meeting
Jan 30, 2022, 10:55 AM ISTभाजप सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष, दुसऱ्या क्रमांकावर बसपा; जाणून घ्या कोणत्या पक्षाकडे किती संपत्ती?
Political parties : भाजप सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष आहे. (BJP is the richest political party) तर दुसऱ्या क्रमांकावर बसपा आहे. जाणून घ्या कोणत्या पक्षाकडे किती संपत्ती आहे?
Jan 29, 2022, 08:35 AM IST'सत्ता डोक्यात गेलेल्या आघाडीच्या नेत्यांना दणका'
'देशाच्या संविधानाचे उल्लंघन करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न अपयशी'
Jan 28, 2022, 04:31 PM ISTतर तोच निर्णय विधानपरिषदेच्या १२ आमदारांसाठी का नाही? अनिल परब यांचा सवाल
आपण काही केलं तरी चालेल, अशा प्रकारचं वातावरण या निर्णयामुळे तयार होईल
Jan 28, 2022, 02:48 PM ISTVIDEO! 'बायको घरी हिटलरच असते' खासदार बाळू धानोरकरांची मिश्किल टोलेबाजी
Congress MP Balu Dhanorkar
Jan 27, 2022, 10:30 PM ISTमनपा निवडणूकीआधी काँग्रेसला धक्का, पाहा नक्की असं काय घडलं?
Malegaon Congress 28 Corporators Along With Mator Joins NCP In Presence Of Deputy CM Ajit Pawar
Jan 27, 2022, 03:15 PM ISTआघाडीचा धर्म कोणता? पालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचा काँग्रेसला 'दे धक्का'
राष्ट्रवादीचा मालेगाव पॅटर्न, अजित पवार म्हणतात येणं जाणं सुरुच असतं
Jan 27, 2022, 03:03 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर महाविकास आघाडीचे चक्काजाम, गडकरी यांनी दिले हे आश्वासन
Mumbai-Goa National Highway Work : रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यातील वाकेड ते चिपळूण दरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले.
Jan 27, 2022, 02:30 PM ISTमैदानाच्या नावावरुन राडा! 'टिपू सुलतान'चा वाद पेटला, लोकार्पणाआधी भाजप आक्रमक
भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
Jan 26, 2022, 04:25 PM IST