congress

भाजपने पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली! नाना पटोले यांची खोचक टीका

'पंंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीच्या घटनेला भाजपाने एक इव्हेंट बनवलं आहे'

Jan 7, 2022, 06:40 PM IST

PM Modi यांच्या सुरक्षेतील त्रुटीचा दावा म्हणजे 'नौटंकी', नवज्योत सिंधुंनी उडवली खिल्ली

एडीजीपीच्या पत्राने पंजाब सरकारच्या दाव्यांची पोलखोल 

Jan 6, 2022, 04:19 PM IST

मोदीजी, ७०० शेतकरी तुमच्यामुळेच मेले ! नाना पटोले यांचा घणाघात

'सत्यपाल मलिक बोलले ते सत्यच, नरेंद्र मोदी अहंकारी व हुकूमशहाच'

Jan 3, 2022, 05:41 PM IST

'तुमच्या भ्रमाचो भोपळो भाजपाच्याच टाळक्यावर फुटतलो'

मालवणी भाषेतून आशीष शेलार आणि सचिन सावतं यांच्यात जुंपली, एकमेकांना काढले चिमटे, म्हणाले 'तुमच्या भ्रमाचो भोपळो....'

Dec 31, 2021, 04:03 PM IST

नॉट रिचेबल भाजप आमदार नितेश राणे फेसबूकवर अ‍ॅक्टीव्ह

Nitesh Rane Facebook post : कोकणात जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने राडा पाहायला मिळाला. संतोष परब हल्ला प्रकरणात (Santosh Parab attack case ) सिंधुदुर्ग पोलीस भाजप आमदार नितेश राणे यांचा शोध घेत आहेत.  

Dec 31, 2021, 12:21 PM IST

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणे पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व, महाविकास आघाडीला दे धक्का

Sindhudurg District Bank Election : सिंधुदुर्गात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे. राणे पॅनेलने आपले वर्चस्व मिळवले आहे. 

Dec 31, 2021, 11:28 AM IST

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत, भाजपचा जल्लोष

Sindhudurg District Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) मोठा धक्का बसला आहे.  

Dec 31, 2021, 10:55 AM IST

सत्ताधारी भाजपच्या राज्यात काँग्रेसची मोठी बाजी

Local Body Election : भाजप सत्तेत असताना सुद्धा स्थानिक स्वराज निवडणुकीत काँग्रेने बाजी मारली आहे. सर्वाधिक जागा मिळविण्याचा मान काँग्रेसने  (Congress) पटकावला आहे.  

Dec 31, 2021, 10:07 AM IST

देशात निवडणुकीचं वातावरण, राहुल गांधी सुट्टीसाठी परदेशात रवाना

नव्या वर्षात 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत

Dec 29, 2021, 09:41 PM IST

राष्ट्रपती राजवटीच्या धमक्यांना सरकार घाबरत नाही, नाना पटोले यांचा इशारा

'राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावा'

Dec 28, 2021, 06:24 PM IST

आम्ही पळ काढलेला नाही, उशीर मान्य पण शेतकऱ्यांना मदत - अजित पवार

Farmer loan waiver : शेतकरी कर्जमाफी प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले.  यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. 

Dec 24, 2021, 03:47 PM IST