congress

हिवाळी अधिवेशन : या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, भाजपची नाराजी

Maharashtra Winter Session :  हिवाळी अधिवेशनाचा कालावधी 28 डिसेंबरपर्यंतच असणार आहे. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे. 

Dec 24, 2021, 11:59 AM IST

हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस : कामकाज सल्लागार समितीची महत्वाची बैठक

Winter session : महाविकास आघाडी सरकारला अनेक प्रश्नावर विरोधकांनी चांगलेच घेरले आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस असून कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होत आहे. 

Dec 24, 2021, 08:25 AM IST

रश्मी ठाकरे मुख्यमंत्री, अमृता फडणवीस विरोधी पक्ष नेत्या?

चंद्रकांत पाटील आणि किशोर पेडणेकर यांच्या खडाजंगीत रश्मी ठाकरे मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस विरोधी पक्षनेत्या

Dec 22, 2021, 02:13 PM IST

KMC ELECTION RESULT : कोलकाता महापालिका निवडणुकीत TMCची बाजी, ममता बॅनर्जी यांचा झंझावात कायम

 कोलकाता महापालिका निवडणुकीत TMCची बाजी दिसून येत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा झंझावात कायम. 

Dec 21, 2021, 11:58 AM IST
Kolhapur Congress MLA Ruturaj Patil playing Kabbadi PT1M6S

VIDEO : कोल्हापूरचे काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील कबड्डीच्या मैदानात

VIDEO : कोल्हापूरचे काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील कबड्डीच्या मैदानात

Dec 20, 2021, 11:35 AM IST

क्रिकेटर हरभजन सिंग या पक्षात प्रवेश करणार? निवडणुकीआधी राजकीय चर्चांना उधाण

पंजाब विधानसभा निवडणुकीआधी क्रिकेटर हरभजन सिंग या राजकीय क्षेत्रात येणार असल्याची चर्चा सुरु झालीये...

Dec 15, 2021, 07:00 PM IST

मोठी बातमी! OBC आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, राज्य सरकारचा महत्त्वाचा ठराव

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा ठराव करण्यात आला 

Dec 15, 2021, 05:48 PM IST

'ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस' नाना पटोले यांची टीका

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून देण्यास काँग्रेस कटिबद्ध

Dec 15, 2021, 04:55 PM IST

देशाच्या राजकारणातील पहिलीच घटना, चार सख्खे भाऊ झाले आमदार

चार सख्खे भाऊ आमदार होण्याची देशातली ही पहिलीच घटना आहे

Dec 14, 2021, 08:45 PM IST

या आधी भाजपशी जुळवून घेणारा तो राष्ट्रवादीचा आमदार फुटला

गोव्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून तृणमुल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

Dec 14, 2021, 07:43 PM IST

शिवसेना पक्षांतर्गत संशय कल्लोळ, पक्षाशी गद्दारी करणारा सुर्याजी पिसाळ कोण..?

अकोल्यातील पराभव शिवसेनेने गांभीर्याने घेतला आहे

Dec 14, 2021, 05:50 PM IST

Vidhan Parishad Result 2021 : मविआचा 'करेक्ट कार्यक्रम' निकाल आणि अन्वयार्थ

देवेंद्र फडणवीस यांची रणनीती यशस्वी, 'मी पुन्हा येईन' याची झलक 

Dec 14, 2021, 02:25 PM IST