congress

नागपूर विधान परिषद निवडणूक : भाजपचे बावनकुळे विजयी, काँग्रेसला धक्का

Nagpur Legislative Council Election Results : विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजुने लागला आहे. 

Dec 14, 2021, 09:22 AM IST

राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली

काँग्रेसचे (Congress) नेते खासदार राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांच्या शिवाजी पार्कवरील सभेला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 

Dec 14, 2021, 08:36 AM IST

वंचित बहुजन आघाडीची नवी खेळी, पालिका निवडणुकीत 'या' पक्षांसोबत आघाडी

मुंबईच्या पातळीवर एक नवा पर्याय उभा करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा प्रयत्न

Dec 13, 2021, 02:45 PM IST

मतदानाच्या काही तासांपूर्वी काँग्रेसचा भोयरऐवजी अपक्षावर डाव

अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने दर्शविला पाठिंबा

Dec 10, 2021, 06:22 AM IST

शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशाच्या राजकारणात नाही - संजय राऊत

Sanjay Raut on Sharad Pawar : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भेट शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी घेतली. यानंतर राऊत यांनी रोखठोक मत मांडले.   

Dec 8, 2021, 02:24 PM IST

UP Election 2022 : प्रियंका गांधी यांची मोठी घोषणा, महिलांसाठी वेगळा जाहीरनामा, अधिक वाचा

UP Election 2022 : उत्तर प्रदेशातील पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (UP Eleciton 2022) काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे.  

Dec 8, 2021, 01:31 PM IST

OBC आरक्षण नाहीत, तर निवडणुका नाहीत, नाना पटोले घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

भाजपा आणि आरएसएस यांचा अजेंडा आरक्षण संपवण्याचा

Dec 7, 2021, 08:33 PM IST

शिवसेना नेते संजय राऊत घेणार प्रियंका आणि राहुल गांधी यांची भेट, राष्ट्रवादीचीही दिल्लीत बैठक

Sanjay Raut will meet Congress leader Rahul Gandhi : देशातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीत आज दोन महत्त्वाच्या बैठका होत आहेत.  

Dec 7, 2021, 08:52 AM IST

शिवसेनेचा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का, भाजपविरोधात आघाडीवर घेतली ही भूमिका

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की पंतप्रधान मोदींच्या पक्ष भाजपला एनडीएची गरज नाही, परंतु विरोधी पक्षांना यूपीएची गरज आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही.

Dec 4, 2021, 01:31 PM IST
Mumbai Congress Vidhan Sabha Speaker Election Candidate For Winter Session PT3M13S

Video | विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेण्यास काँग्रेस आग्रही

Mumbai Congress Vidhan Sabha Speaker Election Candidate For Winter Session

Dec 2, 2021, 01:00 PM IST

काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय! ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

यूपीएचं अस्तित्व नाकारात ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्याच नेतृत्वाला आव्हान दिल्याची जोरदार चर्चा 

Dec 1, 2021, 07:40 PM IST

Breaking : काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न? काय ठरलं बैठकीत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली

Dec 1, 2021, 04:32 PM IST