Lakhimpur Kheri Violence : प्रियंकांची गांधी'गिरी'! हातात झाडू घेऊन केली गेस्ट हाऊसची साफसफाई
पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणाऱ्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेत गेस्ट हाऊसवर थांबवलं
Oct 4, 2021, 02:22 PM ISTVIDEO । उत्तर प्रदेश हिंसाचार, 4 शेतकऱ्यांसह 8 जण ठार
Uttar Pradesh Congress Genral Secretary Priyanka Gandhi In Police Custody
Oct 4, 2021, 10:15 AM ISTपंजाबनंतर छत्तीसगड कॉंग्रेसमध्ये खटके; 25 आमदार पोहचले दिल्लीत
पंजाब कॉंग्रेसमध्ये झालेल्या मोठ्या घडामोडींनंतर आता छत्तीसगडमध्ये देखील राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
Oct 2, 2021, 10:59 AM ISTकाँग्रेससाठी ही गोष्ट चांगली नाही - संजय राऊत
congress leadership issue : गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस पक्षाला अध्यक्ष नसणे ही चांगली गोष्ट नाही आणि याचा फायदा भारतीय जनता पार्टी घेत आहे, असे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
Oct 2, 2021, 10:48 AM IST'राहुल गांधी न घाबरता सरकारला प्रश्न विचारतात, प्रामाणिक लोकंच हे करु शकतात'
काँग्रेसमधल्या ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असतानाच कन्हैया कुमारने राहुल गांधी यांची बाजू घेतली आहे
Oct 1, 2021, 10:05 PM IST
काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु असताना पंजाबचे मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला
पंजाब काँग्रेस अंतर्गत संघर्ष सुरु असताना पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली,
Oct 1, 2021, 06:49 PM ISTपंजाबच्या राजकारणात नवा ट्विस्ट, कॅप्टन नव्या टीमसह मैदानात उतरणार?
कॅप्चन अमरिंगदर सिंग पंजाबमध्ये काँग्रेससाठी आव्हान बनण्याची शक्यता आहे.
Oct 1, 2021, 06:29 PM ISTपंजाब : काँग्रेसमधील संकट टळले, सिद्धू यांचे मन वळविण्यात मुख्यमंत्र्यांना यश
Punjab Congress : काँग्रेस हायकमांडने जी जबाबदारी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी (Punjab chief minister Charanjit Singh Channi ) यांच्यावर सोपवली होती. ती त्यांनी चोख पार पाडली.
Oct 1, 2021, 08:57 AM ISTVideo | Nashik | खड्डा वर्षाचा झाला
Nashik Congress Celebrate Khade Bhau Birthday For Poor Road Conditions
Sep 30, 2021, 04:45 PM ISTपंजाब काँग्रेसमध्ये नक्की काय चाललंय, सिद्धूच अध्यक्षपदी
Navjot Singh Sidhu :पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये उलथापालथ झाली आहे. पंजाब काँग्रेस अध्यक्षपदी नवज्योतसिंह सिद्धूच कायम आहेत.
Sep 30, 2021, 09:01 AM ISTपंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप, काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता
आगामी निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का लागणार की फायदा होणार?
Sep 29, 2021, 06:34 PM ISTराजीनाम्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांची 'मन की बात', केलं हे मोठं विधान
नवज्योतसिंग सिद्धू यांनी 72 दिवसांनंतरच पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, अचानक घेतलेल्या या निर्णयाने काँग्रेस नेतृत्व हादरलं आहे
Sep 29, 2021, 12:57 PM ISTपंजाबमध्ये काँग्रेसची विकेट! नवज्योतसिंग सिद्धू यांच्यापाठोपाठ 4 नेत्यांचे राजीनामे
पंजाबच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून आणखी बरेच नेते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती
Sep 28, 2021, 08:55 PM ISTकाँग्रेसवाले मेले होते, सरकारमध्ये आल्याने जिवंत झालेत - आशिष जयस्वाल
Nagpur Zilla Parishad by-election : अपक्ष आमदार आणि शिवसेना समर्थक आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal ) यांनी काँग्रेसवर जहरी टीका केली आहे.
Sep 28, 2021, 02:29 PM IST