तीन कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांची आज 'भारत बंद'ची हाक
ऐच्छिक रीतीने व शांततेने हा बंद पाळला जाईल
Sep 27, 2021, 08:03 AM ISTमहाविकास आघाडीत आलबेल? काँग्रेसकडूनच सरकारला घरचा आहेर
तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीच्या विरोधात काँग्रेस कार्यकारिणीत ठराव
Sep 23, 2021, 07:13 PM ISTराज्यसभा पोटनिवडणूक : बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट
Rajya Sabha by-election : काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना आज भाजपचे नेते आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Sep 23, 2021, 02:53 PM ISTराज्यसभेच्या रिक्तजागेवर काँग्रेसची रजनी पाटील यांना उमेदवारी, भाजपकडूनही उमेदवार
Rajya Sabha bypoll : राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर रजनी पाटील (Rajni Patil) यांना काँग्रेसकडून (Congress) उमेदवारी दिली असून ही राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
Sep 22, 2021, 02:08 PM ISTVideo | Anant Geete | शिवसेना - एनसीपी युती ही फक्त सत्तेची तडजोड
NCP Vidya Chavan And Congress Sachin Sawant On Anant Geete Reaction On Sharad Pawar
Sep 21, 2021, 03:45 PM IST… तर त्या काँग्रेसच्या नेत्याला दोन लाथा घाला - सुनील केदार
सुनील केदार ( sunil kedar ) यांनी केले आहे. त्यांनी यावेळी काँग्रेस पक्षाशी बेईमानी करणाऱ्या नेत्यांना चांगलाच दम भरला आहे.
Sep 21, 2021, 11:03 AM ISTशिवसेनेचे अनंत गीते यांचा राष्ट्रवादीवर घणाघात, पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत!
शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेस ( Congress) कधीच एक होऊ शकत नाहीत, असे सांगत शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते (Anant Geete) यांनी नेतृत्वाला घरचा आहेर दिला आहे.
Sep 21, 2021, 09:39 AM ISTपंजाबला मिळाला नवा 'कॅप्टन', सोनिया गांधींकडून नावावर शिक्कामोर्तब
पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा, हा नेता घेणार कॅप्टन अमरिंदर सिंग यांची जागा
Sep 19, 2021, 05:59 PM ISTमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी कॅप्टन यांनी सोनिया गांधींना लिहिलं होतं पत्र
पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसचे अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं.
Sep 19, 2021, 04:15 PM ISTपंजाबच्या मुख्यमंत्री पदाची ऑफर Ambika Soni यांनी नाकारली
अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्री होण्यास नकार दिला आहे.
Sep 19, 2021, 11:57 AM ISTपंजाबच्या मुख्यमंत्री पदाची धुरा कोणाकडे जाणार? 3 नावं चर्चेत
पंजाबचे नवे मुख्यमंत्री कोण असतील? यावर निर्णय घेण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची (सीएलपी) रविवारी पुन्हा बैठक होणार आहे.
Sep 19, 2021, 06:58 AM ISTमहाविकास आघाडीच्या मित्र पक्षात फोडाफोडी, चंद्रपुरात काँग्रेसकडून अनेकांची घरवापसी
Bhadravati : महाविकास आघाडीच्या मित्र पक्षात फोडाफोडीचा प्रयत्न काँग्रेसने (Congress) केला आहे. याला काही अंशी यश आलेय.
Sep 17, 2021, 08:48 AM ISTकाँग्रेसमध्ये आऊटसोर्सिंग! कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी करणार प्रवेश?
पडद्यामागे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची महत्त्वाची भूमिका
Sep 16, 2021, 05:01 PM ISTOBC RESERVATION : माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार आहे का? विजय वडेट्टीवार यांचं टीकेला उत्तर
आजच्या परिस्थितीला भाजपा जबाबदार आहे असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे
Sep 14, 2021, 05:12 PM ISTराज्यात मंदिरे खुली करण्याचे महाविकास आघाडी सरकारचे संकेत
Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे कोविड-19चे ( Covid-19) निर्बंध अद्याप आहेत.
Sep 14, 2021, 07:51 AM IST