VIDEO । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जाहीर कार्यक्रमात काँग्रेसला टोला
CM Uddhav Thackeray Taunted Congress On Election
Jul 14, 2021, 01:30 PM ISTVIDEO । काँग्रेसची स्वबळाची भाषा, शरद पवार यांचा काँग्रेसला 'हा' सवाल
Congress Leader Manikrao Thakre On NCP Leader Sharad Pawar Question On Election
Jul 14, 2021, 01:25 PM ISTप्रशांत किशोर यांची सोनिया, राहुल, प्रियंका गांधी यांच्याशी बंद दाराआड चर्चा, सुरु आहे मोठी तयारी
राजकीय निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेस (Congress) नेते सोनिया गांधी (Sonia Gandhi) , राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट घेतली.
Jul 14, 2021, 01:04 PM ISTकाँग्रेसची पुन्हा स्वबळाची भाषा, पवारांनी विचारला सवाल तर राऊत यांचा टोला
नाना पटोले ( Nana Patole) यांच्या वक्तव्यानंतर महाआघाडीत नाराजी व्यक्त होत असताना काँग्रेसने (Congress) पुन्हा एकदा स्वबळाची भाषा केली आहे.
Jul 14, 2021, 12:24 PM ISTशरद पवार नाराज, मनधरणीसाठी काँग्रेस नेत्यांनी घेतली भेट
राज्यात महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi government) स्थापन झाल्यानंतर अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. आरोप-प्रत्त्युर पाहायला मिळत आहे. आता काँग्रेस काही नेत्यांच्या जाहीर वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) नाराजी नाट्य दिसून येत आहे.
Jul 14, 2021, 09:53 AM ISTपक्ष प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी समन्वय समिती, महाविकास आघाडीचा मोठा निर्णय
एकमेकांचे कार्यकर्ते फोडले जात असल्याने आघाडीत नाराजी होती, काही नेत्यांनी ही नाराजी बोलूनही दाखवली होती
Jul 12, 2021, 10:47 PM ISTकाँग्रेस लोकांचा पक्ष होत असल्याने ''हा पक्ष'' अफवा पसरवतो, या पक्षावर नानांचा टोला
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा खळबळजनक आरोप पटोले यांनी केला होता.
Jul 12, 2021, 06:16 PM ISTनाना पटोले यांनी माहिती घेऊन आरोप करावे! पाळत ठेवल्याच्या आरोपावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
पोलीस बंदोबस्त नको असेल तर त्यांनी अर्ज करावा गृहविभाग त्याबाबत निर्णय घेईल - नवाब मलिक
Jul 12, 2021, 04:50 PM ISTमाझ्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न - नाना पटोले
काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा खळबळजनक विधान केले आहे.
Jul 12, 2021, 02:01 PM ISTभाजप नेत्यांना आम्ही 'चंपा' किंवा 'टरबुज्या' म्हणणार नाही! नाना पटोले यांचा टोला
राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपचे नेते सैरभेर झाल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे
Jul 11, 2021, 03:26 PM ISTराहुल गांधी यांना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडलेलं दिसत नाही, असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?
बैलगाडीत मर्यादेपेक्षा अधिक जण होते. त्यामुळे ही बैलगाडी तुटली.
Jul 10, 2021, 07:20 PM ISTVIDEO । काँग्रेसमधील अंतर्गत वाद, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत दिल्लीत दाखल
BALASAHEB THORAT NITIN RAUT WENT TO DELHI FOR INTERNAL PARTY DISPUTE
Jul 9, 2021, 02:50 PM ISTVIDEO । इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस महिला आक्रमक, जोरदार घोषणाबाजी
Congress women aggressive, loud sloganeering against fuel price hike
Jul 9, 2021, 02:20 PM ISTकाँग्रेसचा 'हात' सोडत हा दिग्गज नेता भाजप प्रवेश करणार
काँग्रेसच्या या नेत्याने आतापर्यंत अनेक पदं भूषवली आहेत.
Jul 6, 2021, 06:19 PM ISTSEBC उमेदवारांची वयोमर्यादा 43
MUMBAI CONGRESS LEADER ASHOK CHAVAN ON MARATHA RESERVATION
Jul 5, 2021, 05:00 PM IST