Uttar Pradesh Election: काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, आमदार अदिती सिंह यांचा राजीनामा
Uttar Pradesh Election : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी (Congress List for UP Election) जाहीर केली आहे.
Jan 20, 2022, 02:15 PM ISTOpinion Poll UP Election : उत्तर प्रदेशात पाहा कोणाची सत्ता येणार?
UP Assembly Election 2022 : 2017 च्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना यूपीमध्ये 403 पैकी फक्त 47 जागा मिळाल्या होत्या. आता अखिलेश यादव मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कडवी झुंज देणार आहेत. त्याची झलक पाहायला मिळत आहे.
Jan 20, 2022, 09:54 AM ISTनगरपंचायत निकालावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'भाजपच नंबर वन'
नगरपंचायत निकालावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'भाजपाच नंबर वन'
Jan 19, 2022, 06:55 PM IST
नगरपंचायत रणसंग्रामात कुणाची सरशी, कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या आकडेवारी
भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये काँटे की टक्कर
Jan 19, 2022, 05:43 PM ISTVIDEO । नाना पटोले यांच्या मतदारसंघात काँग्रेसला एकही जागा नाही
Nana Patole Constituency Congress Didnt Get A Single Seat In Nagar Palika Election 2022
Jan 19, 2022, 04:00 PM ISTVIDEO । काँग्रेस आणि बच्चू कडू यांना नगरपंचायत निवडणुकीत मोठे यश
Congress Wins As Bacchu Kadu Also Wins Nagar Panchayat Election 2022.
Jan 19, 2022, 03:50 PM ISTVIDEO । कर्जतमध्ये काँग्रेस - राष्ट्रवादीला यश, कार्यकर्त्यांचा जल्लोष
Karjat Congress NCP Celebrate Winning Nagar Panchayat Election 2022
Jan 19, 2022, 03:30 PM ISTमहाविकास आघाडीत बिघाडी, शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, कॉंग्रेस स्वबळावर
GOA ELECTION 2022 : का दिला काँग्रेसने नकार?
Jan 19, 2022, 02:27 PM ISTElection Results : लातूर जिल्ह्यात काँग्रेसची या ठिकाणी सत्ता तर प्रहार संघटनेची जोरदार मुसंडी
Latur district Municipal Council Results 2022 : लातूर जिल्ह्यात नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली तर आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे चाकूर नगर पंचायतीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.
Jan 19, 2022, 12:56 PM ISTअमरावती जिल्ह्यात काँग्रेस, रवी राणा यांचे पुन्हा वर्चस्व; भाजप आणि राष्ट्रवादीला भोपळा
Teosa Nagar Panchayat Election Result 2022 : काँग्रेसचे पालकमंत्री असलेल्या यशोमती ठाकूर यांच्या जिल्ह्यात भाजपला येथे आपले खातेही उघडता आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची हीच स्थिती आहे. तिवसामध्ये चांगले यश मिळाल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.
Jan 19, 2022, 12:17 PM ISTVIDEO! 'नाना पटोलेंनी जाहीर माफी मागावी' भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मागणी
BJP Leader Harshvardhan Patil Criticize Congress Nana Patole
Jan 18, 2022, 07:40 PM ISTभाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं, नाना पटोलेंवर कारवाई होणार?
भाजपच्या शिष्टमंडळाला राज्यपालांनी काय दिलं आश्वासन?
Jan 18, 2022, 06:54 PM IST‘त्या’ गावात खरचं मोदी नावाचा गावगुंड आहे का? काय आहे सत्यता?
नाना पटोले यांनी उल्लेख केलेला 'तो' मोदी कोण?
Jan 18, 2022, 06:01 PM ISTनाना पटोलेंवर कारवाई का नाही? या राज्यात चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
काँग्रेसला आता राजकीय पक्ष म्हणायचं की दहशत पसरवारी संघटना?
Jan 18, 2022, 04:24 PM ISTभाजपची वृत्ती तालिबानी, पोलिसांनी कथित मोदीला पकडले - नाना पटोले
Congress Leader Nana Patole on BJP Agitation : भाजप नेहमीच मूळ मुद्याला बगल देण्यासाठी विषयाचा, वाक्याच्या अर्थाचा अनर्थ करत आहे. भंडारा पोलिसांनी कथित मोदीला पकडले आहे, अशी माहिती नागपूर येथे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
Jan 18, 2022, 03:51 PM IST