राहुल गांधींसोबतची ही तरुणी कोण? राहुल गांधींसोबत 'हिजाब गर्ल' मुस्कान?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे, काय आहे फोटोचं व्हायरल सत्य
Feb 14, 2022, 09:02 PM ISTकाँग्रेस संपलीय आणि त्याचं विसर्जन करण्याचं काम नाना पटोले करतायत, - भाजपाचा टोला
'काँग्रेसमध्येच अंतर्गत वाद, नाना पटोलेंच्या आव्हानाला मुंबई काँग्रेसनेही प्रतिसाद दिला नसल्याचं भाजपचं म्हणणं आहे
Feb 14, 2022, 12:44 PM IST'नाना पटोले वेगैरे हे नौटंकीबाज लोकं'; कॉंग्रेसने आंदोलन मागे घेतल्यानंतर फडणवीसांची टीका
Devendra fadnavis on nana patole : 'कॉंग्रेसने संपूर्ण देशाची माफी मागावी, नाना पटोले वेगैरे हे नौटंकीबाज लोकं आहेत' अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Feb 14, 2022, 12:28 PM ISTमुंबईत भाजप vs कॉंग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी! कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress and BJP workers are aggressive in mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे आज कॉंग्रेसने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलन सुरू केले
Feb 14, 2022, 11:07 AM ISTVideo | काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्ष पेटणार, फडणवीसांच्या बंगल्याबाहेर आज आंदोलन
Mumbai Congress Vs BJP
Feb 14, 2022, 10:05 AM ISTकाँग्रेसचा 'राष्ट्रवादी'ला दे धक्का ! असा काढला मालेगावचा वचपा
मालेगावमध्ये काँग्रेसला झटका बसल्यानंतर आता काँग्रेसने देखील राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.
Feb 13, 2022, 04:56 PM ISTVideo | हिजाबच्या समर्थनार्थ काँग्रेसचं आंदोलन
Pune Congress Protest Demonstration Over Hijab
Feb 11, 2022, 09:05 PM ISTKirit Somaiya | सोमय्यांना आधी धक्काबुक्की, नंतर सत्कार, आता शुद्धीकरण, पुढे....
किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या सत्काराच्या 2 तासांनंतर काँग्रेस (Congress) आणि आम आदम पार्टीने (AAP) त्या पायऱ्यांचं शुद्धीकरण केलं आहे.
Feb 11, 2022, 06:45 PM IST
Video | पुण्यात हिजाब समर्थनार्थ आंदोलन मुस्लिम महिलांचा सहभाग
Pune Congress Hizab
Feb 11, 2022, 02:45 PM ISTVideo | पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, काँग्रेस कार्यकर्त्याच्या उठाबशा
Chandrapur Brahmapuri Congress Activist Punishment
Feb 11, 2022, 02:40 PM ISTनागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना भाजप कार्यकर्त्यांचं उत्तर
Feb 10, 2022, 12:14 PM IST
राजकारणाच्या मैदानात 'मिस बिकिनी इंडिया', या मतदारसंघातून लढवणार निवडणूक
कौरवांची राजधानी हस्तिनापूर. ज्या हस्तिनापुरात द्युत खेळला गेला आणि द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. तिथे यंदा मतांचा जबरदस्त जुगार खेळला जाणार आहे.
Feb 9, 2022, 11:21 PM ISTVIDEO! पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रबाबतच्या वक्तव्याविरोधात मुंबईत काँग्रेसचं आंदोलन
MUMBAI CONGRESS ANDOLAN
Feb 9, 2022, 10:00 PM IST'सिंह कधी गिधाड धमकीला घाबरत नाही', देवेंद्र फडणवीस यांचं संजय राऊत यांना उत्तर
आम्ही जर तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही, संजय राऊत यांनी दिलेल्या इशाऱ्याला फडवणीस यांचं जशास तसं उत्तर
Feb 9, 2022, 01:55 PM IST
ठाकरे सरकार पाडण्यासाठी दबाव, नकार दिल्यानंतर EDकडून त्रास : संजय राऊत
शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांना पत्र लिहून गंभीर आरोप करत केंद्रीय तपास यंत्रणा हस्तक्षेप करत आहेत. यावर कारवाई करण्याची विनंती त्यांनी या पत्रात केली आहे.
Feb 9, 2022, 08:41 AM IST