congress

या राज्यात भाजप आणि काँग्रेसची युती, जाणून घ्या हे कसे शक्य झाले?

Meghalaya Democratic Alliance : देशात प्रथमच कट्टर विरोधक काँग्रेस आणि भाजप एकत्र आलेत. ( BJP and Congress alliance) मेघालय राज्यात ही अजब युती पाहायला मिळाली आहे. भाजप - काँग्रेस युतीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.  

Feb 9, 2022, 07:57 AM IST

राहुल गांधींच्या निर्णयावर सिद्धूंची पत्नी नाराज, चन्नी यांच्यावर केले हे आरोप

पक्षाच्या हायकमांडने चन्नी यांच्यावर विश्वास व्यक्त केला. 

Feb 8, 2022, 10:16 PM IST

मंगेशकर कुटुंबीयांवर काँग्रेसनं अन्याय केला, पंतप्रधान मोदींचा घणाघात

गोव्याचे सुपुत्र असलेल्या हृदयनाथ मंगेशकरांच्या देशभक्तीवर काँग्रेसनं संशय घेत त्यांच्यावर कारवाई केली

Feb 8, 2022, 02:45 PM IST

कॉंग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता; PM मोदी यांचा घणाघात

Pm Narendra modi in rajyasabha : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस पक्षावर घणाघाती आरोप केले. महात्मा गांधी यांनी म्हटले होती की, कॉंग्रेस विसर्जित व्हावी. त्यामुळे कॉंग्रेस नसती तर ... अशा अनेक उदाहरणांचा पाढा मोदी यांनी राज्य सभेत वाचला.

Feb 8, 2022, 01:02 PM IST

'शिवसेना आणि त्या 'हाता'च्या नादाला लागून राष्ट्रवादीची वेळ चुकतेय'

राष्ट्रवादीचं चिन्हं घड्याळ असलं तरी शिवसेना आणि हाताच्या नादाला लागल्यापासून वेळ चुकायला लागलीये, अशी मिश्किल टिप्पणी

Feb 7, 2022, 10:41 PM IST

पराभवानंतर ही अंहकार, काँग्रेसने 100 वर्ष सत्तेत न येण्याचे ठरवले - पंतप्रधान मोदी

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान मोदींनी उत्तर देताना काँग्रेसवर जोरदार टीका केली.

Feb 7, 2022, 06:24 PM IST

Punjab Election : सिद्धू की चन्नी? मुख्यमंत्रीपदासाठी राहुल गांधीकडून या नावाची घोषणा

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाचा चेहरा घोषित केला आहे

Feb 6, 2022, 08:43 PM IST

Union Budget 2022 | राहुल गांधींनी सांगितलं बजेट नेमकं कुणासाठी?

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारचं बजेट (Union Budget 2022) हे दिशाहीन असल्याचं म्हंटलं आहे.

 

Feb 2, 2022, 08:45 PM IST
Mumbai Dadar Congress BJP Morcha PT2M29S

VIDEO : दादर परिसरात भाजप - काँग्रेस आमने सामने

VIDEO : दादर परिसरात भाजप - काँग्रेस आमने सामने

Feb 2, 2022, 01:00 PM IST

Breaking : मुंबईत भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले, दादर परिसरात जोरदार राडा

मुंबईत भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने, कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Feb 2, 2022, 12:58 PM IST