congress

बसपाचे आमदार गेहलोत यांच्याविरोधात मतदान करतील, कॉंग्रेसला धडा शिकवणार : मायावती

काँग्रेसला धडा शिकविण्याची भाषा बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायवती यांनी केली आहे.  

Jul 28, 2020, 01:23 PM IST

Rajasthan crisis : विधानसभा अध्यक्षांकडून बंडखोर आमदारांविरोधातील याचिका मागे

न्यायालयानेही ही याचिका मागे घेण्यास परवानगी दिली. 

Jul 27, 2020, 11:39 AM IST

राजस्थानच्या राजकारणात नवी रंगत; बसपाकडून काँग्रेसविरोधात मतदान करण्याचा व्हीप

गेहलोत सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडल्यास या सहा आमदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते. 

Jul 27, 2020, 08:48 AM IST

राजस्थानातल्या राजकारणाचे महाराष्ट्रात पडसाद, काँग्रेस राजभवनासमोर आंदोलन करणार

 राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकारणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झाली आहे. 

Jul 26, 2020, 11:21 PM IST

'महाविकासआघाडी सरकार अंतर्गत लाथाळ्यांमुळे कोसळेल'

हिंमत असेल, तर सरकार पाडा, असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलं.

Jul 25, 2020, 11:06 PM IST

महाराष्ट्र निवडणूक आयोगाद्वारे भाजपच्या सोशल मीडिया कंपनीचा वापर - पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.  

Jul 24, 2020, 03:17 PM IST

राजस्थान : कॉंग्रेसच्या १९ बंडखोर आमदारांचा आज निर्णय, विश्वासदर्शक ठरावाची घोषणा शक्य

 राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्याबाबत जोरदार हालचाली होताना दिसत आहेत. कॉंग्रेसच्या १९ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या नोटीसविरोधात याचिकेवर आज निर्णय.

Jul 24, 2020, 11:12 AM IST
Congress Slamed Energy Minister Nitin Raut PT1M39S

मध्य प्रदेशात काँग्रेसला झटका, १२ दिवसात ३ काँग्रेस आमदारांचा राजीनामा

मध्य प्रदेशात काँग्रेसला आणखी एक धक्का

Jul 23, 2020, 05:57 PM IST

'छत्रपतींच्या वंशजांना मागच्या रांगेत बसवले; भाजप औरंगजेबासारखी वागतेय'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपल्या निवासस्थानी राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक बोलावली होती

Jul 23, 2020, 12:53 PM IST

'दिल्लीत छत्रपतींच्या वंशजांचा अपमान, भाजप आणि संभाजी भिडे शांत का?'

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे?

Jul 23, 2020, 12:13 PM IST

'भाजपला शिवाजी महाराज केवळ निवडणुकांपुरते हवे असतात'

छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भवानीचे नाव घेतलेले तुम्हाला चालणार नाही? 

Jul 23, 2020, 09:04 AM IST

'महाविकासआघाडी'त पुन्हा नाराजी, काँग्रेस मंत्र्याने केलेल्या नियुक्त्यांना शिवसेना-राष्ट्रवादीचा विरोध

महाविकासआघाडीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. 

Jul 22, 2020, 07:40 PM IST