congress

'माझ्याकडून काय चूक झाली ते तर...'; राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून अडवले

Rahul Gandhi Denied Entry In Temple: आज अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. तर एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आसाम येथील एका मंदिरात जाण्यापासून रोखले आहे. 

Jan 22, 2024, 10:55 AM IST

'राहुल गांधी छोटा भीम वाटतात'; अभिनेते पीयूष मिश्रांचे परखड मत

पीयूष मिश्रा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील असे एक कलाकार आहेत जे गायन, लेखन, अभिनय या सर्व कलांमध्ये पारंगत आहे. आज जगाला त्यांच्या कलेचे वेड लागले आहे. 

Jan 22, 2024, 10:16 AM IST

VIDEO: मोदी मोदीच्या घोषणा ऐकताच गर्दीत घुसले राहुल गांधी; भारत जोडो न्याय यात्रेत राडा

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाममध्ये रविवारी राहुल गांधींसोबत बाचाबाची झाली. राहुल गांधी यांना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी परत बसमध्ये नेले. घटनेच्या वेळी राहुलचा ताफा सोनितपूरमध्ये होता.

Jan 22, 2024, 09:16 AM IST

मणिपूरवर पंतप्रधान मोदींची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाले, 'आम्हाला गर्व आहे...'

PM Narendra Modi on Manipur : मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालयच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही राज्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Jan 21, 2024, 10:33 AM IST
Solapur Police Issue Notice To Congress Workers On PM Narendra Modi Solapur Visit PT35S

VIDEO | सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण

Solapur Police Issue Notice To Congress Workers On PM Narendra Modi Solapur Visit

Jan 19, 2024, 12:25 PM IST

अर्धवट बांधकाम असताना प्राणप्रतिष्ठेची घाई का? राम मंदिर निर्माण समितीच्या अध्यक्षांनी केला खुलासा

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : प्रभू रामावर राजकारण सुरु आहे का? रामावर श्रद्धा ठेवणाऱ्यांवर राजकारण केलं जातंय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Jan 18, 2024, 05:12 PM IST

भारत न्याय यात्रेत प्रकाश आंबेडकर सहभागी होणार, पण... काँग्रेससमोर ठेवली ही अट

Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचं निमंत्रण प्रकाश आंबेडकर यांनी स्विकारलं आहे. पण त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससमोर अट ठेवली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवलं आहे. 

Jan 17, 2024, 02:24 PM IST

...म्हणून काँग्रेस अध्यक्षांनी राम मंदिराचं निमंत्रण नाकारलं; राहुल गांधींनी केलं स्पष्ट, 'RSS आणि भाजपा...'

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव टीका केली असून, अयोध्या राम मंदिरातील कार्यक्रमाला आरएसएस आणि भाजपाने राजकीय स्वरुप दिल्याचा आरोप केला आहे. 

 

Jan 16, 2024, 02:44 PM IST