VIDEO | विरोधी पक्षाच्या खासदारांची वर्तवणूक फारच खेदजनक - पंतप्रधान मोदी
Prime Minister Narendra Modi expressed concern over parliament security breach
Dec 19, 2023, 05:35 PM ISTVIDEO | लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची नवी समिती; मुकुल वासनिक यांची निमंत्रक म्हणून नियुक्ती
Congress forms new committee for Lok Sabha elections Mukul Wasnik appointed convenor
Dec 19, 2023, 05:20 PM ISTकाँग्रेसला देणगी द्यायला जाल तर भाजपच्या खात्यात जातील पैसे! Donate for Desh मोहिमेत मोठा घोळ
Congress Donation Campaign : काँग्रेसच्या क्राउडफंडिंग मोहिम सुरु केल्यानंतर काही वेळातच त्यामध्ये मोठा घोळ असल्याचे समोर आलं आहे. काँग्रेसने मोहिम सुरु करण्यापूर्वी डोमेन नावाची नोंदणी केली नाही. त्यामुळे त्यावर क्लिक केल्यावर युजर थेट भाजपच्या साईटवर जात आहे.
Dec 19, 2023, 02:46 PM ISTपंतप्रधान मोदींविरुद्ध कोणाला उभं करणार? उद्धव ठाकरे म्हणाले, 'आज ना उद्या...'
INDIA Alliance Meet : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात इंडिया आघाडीचा चेहरा कोण असणार या प्रश्नावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
Dec 19, 2023, 11:25 AM IST'मोदी-शहा अजिंक्य नाहीत, फक्त...'; 'इंडिया'च्या बैठकीआधीच ठाकरे गटाच्या काँग्रेसला कानपिचक्या
Uddhav Thackeray Group On Congress Ahead Of INDIA Bloc Meeting: नवी दिल्लीमध्ये आज होत असलेल्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.
Dec 19, 2023, 08:22 AM ISTलोकसभेतील सुरक्षा भेदल्यानंतर नागपूर अधिवेशनात खबरदारी, घेतला 'हा' मोठा निर्णय
Parliament Security Breach: लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी त्रुटी झाल्याचं समोर आलं आहे. लोकसभेचं कामकाज सुरु असताना सभागृहातील प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी उड्या मारल्या. संसदेबाहेरही तरुणांची निदर्शनं केली. यात महाराष्ट्रातील एका तरुणाचाही समावेश आहे.
Dec 13, 2023, 02:24 PM IST'भारतात 'मनी हाइस्ट'ची गरज नाही कारण...'; 353 कोटींच्या कॅशवरुन PM मोदींचा टोला
PM Modi Money Heist Dig At Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत हॅण्डलवरुन या प्रकरणावर पुन्हा एकदा भाष्य करताना काँग्रेसवर थेट शब्दांत निशाणा साधला आहे.
Dec 12, 2023, 03:17 PM ISTVIDEO | झारखंडमधल्या काँग्रेस खासदारविरोधात भाजपचं आंदोलन
Maharashtra BJP Womens Wing Protest Aginst Congress after Heavy Cash Recovery
Dec 11, 2023, 12:40 PM ISTतेलंगणात काँग्रेसच्या सरकारमध्ये अकबरुद्दीन ओवेसींना मोठी जबाबदारी; भाजप म्हणतं, 'हिंदूंना मारण्याची...'
Akbaruddin Owaisi : तेलंगणा विधानसभेत काँग्रेसकडून एआयएमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे या निर्णयाला भाजपाने विरोध केला आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासमोर शपथ घेणार नाही अशी भूमिका भाजप आमदारांनी घेतली आहे.
Dec 9, 2023, 09:23 AM ISTसोनिया गांधी यांचं खरं नाव काय? अशी झाली राजीव गांधी यांच्याशी भेट
Congress Leader Sonia Gandhi BirthDay : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी नऊ डिसेंबरला 77 वा वाढदिवस साजरा करतायत. राजकीय आणि कौटुंबिक जीवनात अनेक चढउतार पाहिलेल्या सोनिया गांधी काँग्रेसच्या प्रदीर्घ काळ अध्यक्षा राहिल्या.
Dec 8, 2023, 06:29 PM ISTVIDEO | काँग्रेस खासदाराकडे सापडले कोट्यावधींचे घबाड; पंतप्रधानांनी पोस्टमधून लगावला टोला
PM Narendra Modi Tweet on Cash Seized video
Dec 8, 2023, 06:00 PM ISTदाऊदशी संबंधित नवाब मलिक देशद्रोही मग इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल कोण? काँग्रेसचा फडणवीसांना सवाल
देवेंद्र फडणवीसांचे देशप्रेम नकली असल्याची टीका करत नकली देशप्रेमाची नौटंकी महाराष्ट्रात चालणार नाही असा इशारा काँग्रेसने दिला आहे. दाऊदशी संबंधित नवाब मलिक देशद्रोही मग इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल कोण? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.
Dec 8, 2023, 03:04 PM IST'मध्यरात्री माझी मुलगी थिएटरमधून निघाली अन्...', संसदेत महिला खासदारांची 'ॲनिमल' वर टीका
Ranjeet Ranjan on Animal movie: कॉंग्रेस संसद रंजीत रंजन यांनी संसदेत केली 'ॲनिमल' वर टीका.
Dec 8, 2023, 11:22 AM ISTIncome Tax विभागाच्या धाडीत सापडले इतके पैसे, मोजता-मोजता अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ…
Income Tax Raid : आयकर विभागाने बुधवारी झारखंड, ओडिसा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये धाडी मारल्या आहेत. यावेळी आयकर विभागाला 50 कोटींहून अधिकची रक्कम हाती लागली आहे.
Dec 7, 2023, 12:56 PM IST'....इतकं समजत नसेल तर पंतप्रधान कसे होणार?,' राहुल गांधी भेटीनंतर मुलीला म्हणाले होते प्रणव मुखर्जी, 'यांना साधं AM, PM...'
दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी वडिलांच्या आयुष्यावर आधारित लिहिलेलं पुस्तक अनेक खुलासे करत आहे. यामध्ये त्यांनी एक किस्सा सांगितला आहे ज्यामध्ये प्रणव मुखर्जी यांच्या पंतप्रधान होण्याच्या अपेक्षांवर भाष्य केलं होतं.
Dec 6, 2023, 08:11 PM IST