congress

Maharastra Politics : मराठा नाराज पण राजकारण्यांचा नवा डाव! ओबीसी बैठकांचा सपाटा का?

OBC meetings in maharastra Politics : ओबीसींमध्ये मराठा समाजाचा समावेश करण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली. त्यानंतर ओबीसी नेते अस्वस्थ झाले,आगामी काळातील निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून आता ओबीसी बैठकांचा सपाटा लावला जातोय. मराठे-ओबीसी वाद शमवण्याचा हा प्रयत्न आहे की राजकीय समीकरणं? बघूया...

Oct 16, 2023, 09:14 PM IST

40 कोटींची कॅश असलेले 21 खोके पाहून आयकर अधिकारीही चक्रावले: काँग्रेसच्या नेत्याच्या घरात सापडलं घबाड

Income Tax Raid : आयकर विभागाने रात्री उशिरा एका फ्लॅटवर छापा टाकला तेव्हा अधिकारीही आश्चर्यचकित झाले. काँग्रेस नेत्याच्या घरात 21 पुठ्ठ्याचे बॉक्स रोखीने भरले होते. त्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

Oct 13, 2023, 09:36 AM IST

Video : नागपुरात काँग्रेसच्या बैठकीत राडा; नाना पटोलेंसमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये मारामारी

Nagpur Congress : नागपुरात काँग्रेसत्या बैठकीत जोरदार राडा झाला आहे. बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी सुरु होती. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

Oct 12, 2023, 12:10 PM IST

लग्नाच्या मुहूर्तामुळे बदलली निवडणुकीची तारीख; केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाने राजस्थानमधील निवडणुकांच्या तारखा बदलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राजस्थानमध्ये आता 23 नोव्हेंबर ऐवजी 25 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Oct 12, 2023, 09:16 AM IST

काँग्रेसला 2.5 कोटींचा फटका! व्याजासकट वसूल केलं जाणार 39 वर्षांपूर्वीचं 'ते' बिल

Uttar Pradesh Congress : उत्तर प्रदेश काँग्रेसला अलाहाबाद हायकोर्टानं चांगलाच दणका दिला आहे. कोर्टानं सरकारी बससेवेचा वापर केल्याप्रकरणी दंडासह बिलाची रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी कोर्टानं तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे.

Oct 11, 2023, 03:18 PM IST

लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल; 5 राज्यांची विधानसभा निवडणूक आज होणार जाहीर

Election Commission : भारतीय निवडणूक आयोग आज पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम यांचा समावेश आहे.

Oct 9, 2023, 09:13 AM IST

'नव्या जमान्यतील रावण, धर्म आणि रामविरोधी' पोस्टर जारी करत भाजपची राहुल गांधींवर बोचरी टीका

BJP on Rahul Gandhi : भाजपनं राहुल गांधींवर निशाणा साधत त्यांची तुलना रावणाशी केलीय. राहुल गांधींना रावण दाखवत भाजपनं पोस्टर जारी केलंय. यात भाजपनं राहुल गांधींचा रावण असा उल्लेख केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 

Oct 5, 2023, 07:49 PM IST