Video: शरद पवारांनी स्वतः ममता बॅनर्जींचा हात पकडून खुर्ची ऑफर केली पण...
CM Mamata Banerjee : मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीआधीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी या मुंबईत दाखल झाल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी यावेळी उद्धव ठाकरे, अमिताभ बच्चन यांची देखील भेट घेतली होती.
Sep 1, 2023, 02:38 PM ISTचर्चा, हास्य, सेल्फी, ग्रुप फोटोसाठी गडबड अन्... I.N.D.I.A च्या बैठकीमधील Inside Photos
Inside Photos From INDIA Alliance Mumbai Meeting: मुंबईमधील ग्रॅण्ड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरु असलेल्या 2 दिवसीय बैठकीचा आज दुसरा दिवस असून या बैठकीमध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्यांमधील विरोधी पक्षातील 60 हून अधिक नेते सहभागी झाले आहेत. या बैठकीमधील काही Inside Photos समोर आलेत. याच फोटोंवर टाकलेली नजर...
Sep 1, 2023, 12:27 PM ISTमोदी सरकारला टक्कर देण्यासाठी इंडियाचा जबरदस्त प्लान; काय आहे रनर अप फॉर्म्युला?
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला काय असावा, याबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होणाराय. मात्र देशातील 450 जागांवर रनर अप फॉर्म्युल्यानुसार जागावाटप होणार असल्याचं समजतंय. नेमका काय आहे हा फॉर्म्युला?
Aug 31, 2023, 10:43 PM IST
'अदानी मोदींच्या इतके जवळचे कसे? अदानींच्या गुंतवणुकीतला पैसा कोणाचा ? राहुल गांधी यांचा सवाल
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी मुंबईत दाखल झाले आहेत. बैठकीपूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत अदानी प्रश्नावरुन मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
Aug 31, 2023, 05:37 PM ISTआपल्या देशाला 'इंडिया' नाव कसं पडलं?
How Does India Got Its Name: इंडिया नावाचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे.
Aug 31, 2023, 04:53 PM ISTI.N.D.I.A च्या बैठकीसाठी आलेले चढ्ढा अचानक परिणितीच्या भेटीला गेले अन्...
AAP MP Raghav Chadha India Meet Visit fiancée Parineeti Chopra: राघव चढ्ढा हे I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत आले आहेत.
Aug 31, 2023, 04:20 PM ISTमोदी सरकारने बोलावलं संसदेचं विशेष अधिवेशन; नेमकी अशी कोणती आणीबाणी?
केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत हे अधिवेशन पार पडणार आहे. यादरम्यान 5 बैठका होणार आहेत.
Aug 31, 2023, 03:58 PM IST
मोदी विरुद्ध I.N.D.I.A चे 13 CM... पाहा संपूर्ण यादी
Opposition Strategy For Lok Sabha Election 2024: मुंबईतील इंडियाच्या बैठकीला 60 हून अधिक नेत्यांची उपस्थिती.
Aug 31, 2023, 03:41 PM ISTमोदी सरकारविरोधात इंडिया आघाडीची वज्रमूठ, शरद पवारांकडे 'या' महत्त्वाच्या पदाची जबाबदारी?
विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक आज मुंबईत होणार आहे. देशभरातील तब्बल 28 राजकीय पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात इंडिया आघाडीची वज्रमूठ तयार केलीय. या बैठकीसाठी विरोधी पक्षातील नेते मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीची जबाबदारी महाविकास आघाडीकडे आहे.
Aug 31, 2023, 01:43 PM ISTइंडिया आघाडीला हरवणं कुणाच्या बापाला शक्य नाही, राऊतांचे खुले आव्हान
Sanjay Raut On India Allaince: विरोधकांच्या इंडिया आघाडीची दोन दिवस मुंबईत बैठक आहे.मुंबईत ग्रँड हयातमध्ये आज आणि उद्या देशभरातले विरोधक एकत्र येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला खुले आव्हान दिले आहे.
Aug 31, 2023, 11:03 AM ISTVIDEO | उद्धव ठाकरे आमचे वकिल - आंबेडकर
Why Not Invotition Ask Congress Ambedkar
Aug 30, 2023, 05:30 PM ISTPolitics | मुंबईत आजपासून इंडिया आघाडीची बैठक
India Aliance Meeting in Mumbai Today
Aug 30, 2023, 10:35 AM ISTNana Patole | काँग्रेस वाघांचा पक्ष, कुत्र्या-मांजराचा नाही, नाना पटोले यांचं गिरीश महाजनांना प्रत्युत्तर
Maharashtra Politics Girish Mahajan and Nana Patole Critisize
Aug 26, 2023, 09:45 PM ISTVideo | आमदार वर्षा गायकवाड यांना मोठा धक्का; मतदारसंघातील नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
Mumbai News big blow to MLA Varsha Gaikwad 4 EX corporators join Shinde group
Aug 26, 2023, 12:45 PM ISTधारावीत काँग्रेसला मोठा धक्का; वर्षा गायकवाड यांच्या 4 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
Mumbai News : शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेसलाही शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस आमदार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघातील माजी नगरसेवकांना पक्षाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
Aug 26, 2023, 11:11 AM IST