congress

धारावीत काँग्रेसला मोठा धक्का; वर्षा गायकवाड यांच्या 4 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

Mumbai News : शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेसलाही शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस आमदार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघातील माजी नगरसेवकांना पक्षाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Aug 26, 2023, 11:11 AM IST

राजकारण्यांच्या सौभाग्यवतींचं भारीपण! सणासुदींच्या उधळणीत धरला फेर; पाहा Video

Ankita Patil Thackarey Share Video : महाराष्ट्राच्या राजकारणात खो खो सुरू असताना, राजकारण्यांच्या सौभाग्यवतींचं भारीपण दिसून आलं आहे. फु बाई फु म्हणत हसऱ्या श्रावणाचं स्वागत महिला मंडळाने केलं आहे.

Aug 25, 2023, 05:45 PM IST

केंद्रात मोदींची सत्ता आली तरी INDIA ची ताकद वाढणार! राज्यात शिंदे- दादा अडचणीत

India Today CVoter Survey: येत्या काळात राज्यासह देशातील राजकारणतही एकच धुमश्चक्री पाहायला मिळणार आहे. मतदार म्हणून तुम्हालाही हे माहित असायलाच हवं... 

 

Aug 25, 2023, 08:56 AM IST

Ladakh Road trip : बाईक, दऱ्या, बर्फ अन् निसर्ग... राहुल गांधींप्रमाणे 'लडाख रोड ट्रीप'ला जाण्याचा खर्च किती?

Rahul Gandhi In Ladakh : तरुणाईला त्यांची भलतीच भुरळ पडली आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे त्यांची लडाख सफर आणि भेट. 

Aug 22, 2023, 10:39 AM IST
Kolhapur satej patil and BJP Dhananjay Mahadik on indoor stadium cancellation PT1M40S

Politics | कोल्हापूरात महाडिक विरूद्ध सतेज पाटील कलगीतुरा

Kolhapur satej patil and BJP Dhananjay Mahadik on indoor stadium cancellation

Aug 21, 2023, 05:15 PM IST

व्वा काय स्वॅग आहे! लडाखच्या रस्त्यावर राहुल गांधींची बाईक राईड

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या दोन दिवसीय केंद्रशासित प्रदेश लडाखच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीबरोबरच विविध क्षेत्रातील तरुणांशी संवाद साधला. 

Aug 19, 2023, 02:07 PM IST

सोबत आले तर ठिक नाही तर! काका-पुतण्या भेटीवर नाराजी.. काँग्रेस-ठाकरे गटाचं 'या' गोष्टीवर एकमत

शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुण्यातील भेटीवरुन आता राजकारणाला वेग आला आहे. या भेटीमुळे महाविकास आघाडीत नाराजीचं वातावरण आहे. भविष्यात शरद पवार सोबत आले नाहीत, तर काय करायचं याचा निर्णय आता ठाकरे गट आणि काँग्रेसने घेतला आहे. 

Aug 15, 2023, 02:02 PM IST

व्हायरल भाजीवाल्याची इच्छा पूर्ण, राहुल गांधींची घेतली भेट, एकत्र जेवणही केलं... पाहा फोटो

काही दिवसांपूर्वी एका भाजीवाल्याचा (Vegetable Vender) व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाला होता. टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे रामेश्वर नावाच गरीब भाजीवाला भावूक झाला होता. महागाईमुळे कुटुंबाला काय खायला घालू असा प्रश्न या भाजीवाल्याला पडला होता. त्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

 

Aug 14, 2023, 09:06 PM IST

Sachin Tendulkar: '...अन्यथा कायदेशीर परिणामांना सामोरं जावं'; बच्चू कडू यांचा क्रिकेटच्या देवाला अल्टीमेटम!

Bacchu Kadu on Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन जाहीरात ( Online Games Advertisement ) तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा तेंडुलकर विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. एवढंच नाही तर ऑनलाइन जाहीरातीचा विरोध करावा, असंही ते म्हणाले.

 

Aug 11, 2023, 09:20 PM IST

आम्हीच मदत केली म्हणणाऱ्या शाहांना कलावती बांदूरकरांचं उत्तर; म्हणाल्या, 'मदत राहुल गांधींनीच केली'

Kalavati Bandurkar : पावसाळी अधिवेशनादरम्यान, अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना अमित शाह यांनी कलावती बांदूरकर यांचा उल्लेख करताना राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. यवतमाळमधील कलावती बांदूरकर यांच्या पत्नीने आत्महत्या केली. यानंतर राहुल गांधींनी कलावती यांना आधार देण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

Aug 10, 2023, 11:04 AM IST

स्मृती इराणी यांच्याविषयी 'या' खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या अमेठीतील खासदार स्मृती इराणी या सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. स्मृती इराणी या एक उत्तम अभिनेत्री देखील आहेत. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. त्या आज खासदार असल्या तरी त्यांच्या विषयी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कोणाला माहित नाही. चला तर जाणून घेऊया काय त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...

Aug 10, 2023, 10:45 AM IST

'नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान' अमित शहांचं विरोधकांना उत्तर

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी मोदी सरकारविरोधाक अविश्वास ठराव मांडला आहे. यावर लोकसभेत गेले दोन दिवस चर्चा सुरु आहे. मणिपूर मुद्दयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. याला आता गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. 

Aug 9, 2023, 05:27 PM IST