construction department

'अभियंता आहे, गुलाम नाही, अनेकदा...'; सरकारी इंजिनिअरचा लेटर बॉम्ब! 'त्या' राजीनाम्याने एकच खळबळ

धाराशिवच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्याने गुलामासारखी वागणूक मिळत असल्याचा उल्लेख करत दिला आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.

 

Feb 10, 2025, 03:03 PM IST

अरे मृत व्यक्तीला तरी सोडा! राज्यात बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी केली घोटाळ्याची 'पीएचडी'

इतकं डोकं चांगल्या कामात लावलं असतं तर सामान्य लोकांना चांगल्या सुविधा तरी मिळाल्या असत्या, गोंदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील भोंगळ कारभार

Jan 13, 2023, 02:03 PM IST

बांधकाम विभागाचा अजब निर्णय आणि जनतेच्या पैशांचा चुराडा

 सरकारी पैशाचा चुराडा केल्याचं ढळढळीत उदाहरण आज आपल्या मंत्रालयात पुढे आलंय.

Jul 2, 2018, 04:23 PM IST