Cleaning hacks : नॉन स्टिकची भांडी चुकीच्या पद्धतीने साफ करताय? सोपी पद्धत एकदा जाणूनच घ्या...
नॉन स्टिक कुकवेयर कसं साफ करायचं हा गृहिणींना हमखास पडलेला प्रश्न आहे, कारण नॉनस्टिकची भांडी लवकर खराब होतात.
Jan 29, 2023, 05:49 PM ISTCooking Tips: कश्याही करा पुऱ्या फुगतच नाहीत ? आता तक्रार नाही 'या' टिप्स वापरून तर पाहा
Cooking tips: बऱ्याचदा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे जेवण आणखी स्वादिष्ट होऊ शकतं , किंवा काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करता येतात. म्हणून काही कुकिंग टिप्स (cooking tips) आपल्याला जेवणात मदत करतात.
Jan 29, 2023, 03:56 PM ISTKitchen Hacks : 20 रुपयात वर्षभर पुरेल इतकी कसुरी मेथी...तेही तवा, कढई वापरून घरच्या घरी...
Cooking tips: हॉटेल रेस्टोरेंट्समध्ये जे जेवण मिळत ज्या भाज्या बनवल्या जातात त्या इतक्या टेस्टी लागण्यामागे कसुरी मेथी (cooking tips) हे इतर अनेक सिक्रेट्सपैकी एक सिक्रेट आहे
Jan 29, 2023, 12:53 PM ISTCooking Hacks: भात शिजवण्याची योग्य पद्धत माहित आहे ? जर कुकरमध्ये भात शिजवत असाल तर...
cooking tips: कुकरमध्ये शिजवलेला भात खाल्ल्यानंतर तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. प्रेशर कुकरमध्ये भात शिजवल्याने तांदळाचा स्टार्च टिकून राहतो. (perfect way of cooking rice cooking tips)
Jan 28, 2023, 07:14 PM ISTCooking Tips: थंडीच्या दिवसात लोणी पटकन निघत नाही ? 5 मिनिटात निघेल पटापट लोणी...'ही' टीप येईल कामी
Cooking Tips: थंडीच्या दिवसात घरच्या घरी लोण्यापासून तूप बनवायला घेतलं कि आपलं खूप वेळ वाया जातो कारण इतर दिवसांच्या तुलनेत दह्याला पटकन लोणी लागत नाही.
Jan 28, 2023, 05:43 PM ISTChapati Cooking Hacks: थंड झाल्यावरही पोळी राहील मऊ आणि ताजी...लुसलुशीत पोळीसाठी 'या' टिप्स वापराचं.
Cooking Tips: चपाती लाटून झाल्यावर पोळपाटावर फार वेळ ठेऊ नये. असे केल्याने चपाती फुगत नाही आणि कडक सुद्धा होते . (how toget soft roti making ideas )
Jan 28, 2023, 05:00 PM ISTCooking Tips: 10 मिनिटात पनीर पासून बनवा हलवाई स्टाईल कलाकंद ..सोपी रेसिपी जाणून घ्या
Cooking Tips: बाजारात मिळते तशीच हलवाई बनवतो अगदी त्याच चवीची कलाकंद बर्फी बनून तयार तेही घरच्या घरी आणि कुठलेलंही प्रिजर्व्हेटिव्ह न वापरता. चला तर मग तुम्हीसुद्धा आजच ही खास रेसिपी ट्राय करा आणि घरच्यांना खाऊ घाला सगळे तुमचं कौतुक करतील हे मात्र नक्की.
Jan 20, 2023, 02:20 PM ISTKitchen Tips: उरलेल्या चपात्यांपासून 5 मिनिटात बनवा हटके डिश...लहान मुलांना खूप आवडतील 'हे' रोटी बॉल्स
Cooking Tips: उरलेल्या चपात्यांपासून एक भन्नाट वेगळा टेस्टी त्याचसोबत हेल्दी नाश्ता तयार तुम्ही तयार करू शकता, आणि गंमत म्हणजे एरव्ही चपातीला नाक मुरडणारी लहान मूलं हा नाश्ता मात्र आवडीने खातील. (leftover chapati hacks)
Jan 20, 2023, 01:51 PM ISTKitchen Hacks : बेसनाशिवाय बनवा कुरकुरीत भजी... 'ही' कमाल रेसिपी एकदा ट्राय कराच !
आता बेसनाशिवाय कांदा भजी किंवा कोणतेही पकोडे तुम्ही करू शकता तर? आश्चर्य वाटलं ना पण अहो ही अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा आता शक्य आहे.
Dec 28, 2022, 03:55 PM IST