आताची सर्वात मोठी बातमी! मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंग चहल यांना ईडीचं समन्स
कोरोना काळातील वैद्यकीय उपकरण खरेदी घोटाळा प्रकरण, सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
Jan 13, 2023, 09:11 PM ISTआताची सर्वात मोठी बातमी! कोरोना काळात घोटाळा, BMCच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ईडीची नोटीस
कोरोना काळात वैद्यकीय उपकरणं खरेदी करताना मोठा घोटाळा झाल्याचा आरोप, सोमवारपासून ईडी करणार चौकशीला सुरुवात
Jan 12, 2023, 10:17 PM IST