coronavirus in up

यूपीत कोरोनाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, चार दिवसांपूर्वी दिला बाळाला जन्म

देशामध्ये कोरोना विषाणूच्या घटनात झपाट्याने वाढ होत आहे. अशातच उत्तर प्रदेशातील कानपूर येथे हृदयद्रावक घटना घडली आहे.  

May 7, 2020, 10:41 AM IST