गणेश मंडप उभारताना याची काळजी जरूर घ्या, अन्यथा...
गणेशोत्सवाच्या तयारीत अनेक जण गढून गेलेत. तुम्हीही गणेशोत्सवाची तयारी करत असाल तर यंदा मंडप उभारताना तुम्हाला न्यायालयानं दिलेल्या निर्देशांची काळजी नक्की घ्यावी लागेल. अन्यथा, अशा मंडपांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
Aug 4, 2015, 10:42 AM ISTगणेश मंडप उभारताना याची काळजी जरूर घ्या, अन्यथा...
गणेश मंडप उभारताना याची काळजी जरूर घ्या, अन्यथा...
Aug 4, 2015, 09:54 AM ISTडेथ वॉरंट बेकायदेशीर असल्याचा याकूबच्या वकिलांचा कोर्टात दावा
डेथ वॉरंट बेकायदेशीर असल्याचा याकूबच्या वकिलांचा कोर्टात दावा
Jul 29, 2015, 02:01 PM IST'रासायनिक प्रक्रियेचं काम का सुरू झालं नाही?'
'रासायनिक प्रक्रियेचं काम का सुरू झालं नाही?'
Jul 24, 2015, 05:15 PM IST'सर्व तुरुंग आणि पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही लावा'
'सर्व तरुंग आणि पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही लावा'
Jul 24, 2015, 02:58 PM ISTपित्याचं नाव उघड न करता अविवाहित महिला बनू शकते पालक- सुप्रीम कोर्ट
अविवाहित महिलेला आपल्या पालक बनण्याचा हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज सुप्रीम कोर्टानं दिलाय. या निर्णयामुळे आता पाल्याच्या पित्याचं नाव उघड न करता अविवाहित महिला पाल्याचा एकटीनं कायदेशीर पालक म्हणून सांभाळ करू शकेल. त्यासाठी पाल्याच्या वडिलांच्या संमतीची गरज नाही, असंही कोर्टानं नमूद केलंय.
Jul 6, 2015, 04:01 PM ISTकमावत्या बायकोलाही आता मिळेल पोटगी..
आपल्या पतीपासून वेगळी राहणारी कमावती पत्नीही पोटगीस पात्र असल्याचा निकाल देत कोर्टाने एका पतीची याचिका फेटाळून लावली. या याचिकेत पत्नी गरिब असल्यासच ती पोटगीस पात्र असल्याचे नमूद केले होते.
Jun 25, 2015, 05:23 PM ISTवृद्धाला मारहाण प्रकरणी सैफ अली खान कोर्टात हजर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2015, 07:28 PM ISTमहिलेनं भर कोर्टात जाळून घेतलं, महिलेची प्रकृती गंभीर
लातूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर आज एका 50 वर्षीय महिलेनं स्वतःला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. या महिलेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती गंभीर आहे.
Jun 18, 2015, 04:37 PM ISTसावधान! तुमचा बॉस तुमच्या 'फेसबुक' प्रोफाईलवर लक्ष ठेवू शकतो
बॉसने 'फेसबूक'च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर नजर ठेवल्याने ते कोणत्या प्रकारचा कायदा तोडत नाहीत, असा निर्वाळा इटलीच्या सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
May 29, 2015, 07:03 PM ISTराज ठाकरेंविरोधातील सर्व खटल्यांना स्थगिती
May 21, 2015, 07:43 PM ISTपिंपरीबाबत कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी : आर्मी
पिंपरीतल्या आर्मी कॉलेजच्या प्रवेशद्वाराविरोधातल्या आंदोलनालनाला हिंसक वळण लागले. यावेळी ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र, कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी केल्याचं आर्मी कॉलेजने स्पष्टीकरण केले आहे.
May 21, 2015, 05:44 PM ISTगायक अभिजीत, फराहावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
अभिनेता सलमान खानच्या सुटकेवर वादग्रस्त ट्विट करणा गायक अभिजीत भट्टाचार्य आणि फराह अली खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना आता चांगलेच महागात पडले आहे.
May 9, 2015, 12:25 PM ISTकोर्टाच्या निकालावर रवींद्र पाटीलच्या आईची प्रतिक्रिया
May 7, 2015, 09:53 AM ISTपती-पत्नींमध्ये फेसबुक बनतंय घटस्फोटाचं कारण - रिपोर्ट
सोशल नेटवर्किंग साइट्सचा परिणाम आता खाजगी आयुष्यावर पण पडू लागलाय. त्यामुळं नात्यांमध्ये फूट पडू लागलीय. ब्रिटनमध्ये प्रत्येक सात जणांपैकी एका व्यक्तीच्या घटस्फोटाचं कारण सोशल नेटवर्किंग साइट ठरतंय.
May 6, 2015, 05:47 PM IST