covid 19

मद्यधुंद कोरोना संशयित रुग्णाची रुग्णवाहिकेवर दगडफेक

पोलिसांनी मद्यधुंद कोरोना रुग्णावर गुन्हा दाखल केला आहे. 

 

Aug 11, 2020, 09:52 AM IST

लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन १७ ऑगस्टपासून मागे घेणार

कोविड-१९ च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात १ ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या १३ ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे.

Aug 11, 2020, 07:21 AM IST

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोरोना पॉझिटीव्ह

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह 

Aug 10, 2020, 02:42 PM IST

कोरोनावर मात करत पुन्हा शाळेला निघाली आराध्या

तिची ही नवी शाळा आहे तरी कशी पाहा..

Aug 10, 2020, 02:34 PM IST

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना मंदिरातच

बाप्पाचं दर्शन होणार ऑनलाईन

Aug 10, 2020, 12:38 PM IST

धक्कादायक; देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ

देशात आज करोनाबाधित रुग्णांची संख्या २२ लाखांच्यावर पोहोचली आहे.

 

Aug 10, 2020, 11:01 AM IST

कोविड-१९ : आरोग्य मंत्रालयाकडून खूशखबर, १५ लाख रुग्णांची कोरोनावर मात

देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या २१ लाख ५३ हजार ११  वर पोहोचली आहे. 

Aug 10, 2020, 09:16 AM IST

दिल्लीत पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; २४ तासांमध्ये १३०० नव्या रुग्णांची नोंद

दिल्लीत आतापर्यंत ११ लाख ९२ लाख ८२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

Aug 10, 2020, 08:38 AM IST

कोविड-१९ : ऑगस्ट महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ

देशात आता कोरोना रुग्णांची संख्या २१ लाखांच्या वर पोहोचली आहे. 

 

Aug 9, 2020, 10:38 AM IST

केरळ विमान दुर्घटनेत कोरोनाची एन्ट्री, मृतांमध्ये दोन प्रवाशी पॉझिटिव्ह

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये

Aug 8, 2020, 04:19 PM IST

देशात कोरोनाचा कहर; २४ तासात ६१,५३७ नव्या रुग्णांची नोंद

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. 

 

Aug 8, 2020, 10:27 AM IST

ऑटो-इम्युन आजार असलेल्या रुग्णांनी कोविड-१९ साथीदरम्यान अधिक काळजी घेणे आवश्यक

या कसोटीच्या काळात रुग्णांनी स्वतःची काळजी घ्यावी 

Aug 7, 2020, 06:14 PM IST

मीरा-भाईंदर, पालघरसाठी भक्ती वेदांत हॉस्पिटलच्या लॅबचे कोरोना तपासणीसाठी लोकार्पण

 मीरा,भाईंदर,वसई, पालघर येथेही कोविड-१९चा प्रादुर्भाव होत आहे. मात्र, येथील जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कोरोना लॅब उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  

Aug 7, 2020, 07:57 AM IST

गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले प्लाझ्मा दान

राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मानदान केले.  

Aug 6, 2020, 12:08 PM IST