covid 19

पुण्यातील कोरोना नियंत्रणासाठी अशी यंत्रणा काम करणार, मुख्यमंत्री देणार भेट

 पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करेल. 

Jul 29, 2020, 08:48 AM IST

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये वैद्यकीय विभागांतर्गत भरती

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये  दरमहा एकत्रित मानधनावर पदे भरण्याकरिता विशेष भरती मोहीम सुरु करण्यात आली आहे.  

Jul 29, 2020, 07:42 AM IST

...म्हणून 'Google'च्या कर्मचाऱ्यांना जून २०२१पर्यंत 'वर्क फ्रॉम होम' करण्याची सुविधा

गुगल कंपनीचे कर्मचारी आता जून २०२१ पर्यंत घरी बसून काम करू शकतील.

 

Jul 28, 2020, 02:59 PM IST

अमेरिकेत कोरोना व्हॅक्सीनची तिसरी चाचणी सुरु; ट्रम्प म्हणाले, दोन आठवड्यात चांगली बातमी

कोरोनाव्हायरसच्या (CoronaVirus) वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी म्हटले आहे की लवकरच या लसबाबत काही चांगली बातमी समजेल. 

Jul 28, 2020, 10:36 AM IST

सॅनिटायझरचा अतिवापर, त्वचेला नुकसान पोहोचवू शकतो - आरोग्य विभाग

कोविड-१९ विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. या विषाणूपासून बचावासाठी आज मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे. 

Jul 28, 2020, 08:27 AM IST

राज्यात प्रथमच नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

राज्यात प्रथमच कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदविली गेली आहे.  

Jul 28, 2020, 07:55 AM IST

मुंबईत प्रयोगशाळा, संशोधन केंद्र उभारण्यासाठी केंद्राने मदत करावी - मुख्यमंत्री

मुंबईत अद्ययावत प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारण्यास केंद्राने सहकार्य करावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  केली. 

Jul 28, 2020, 07:38 AM IST

दिल्लीत कोरोना रुग्णांचा वेग मंदावला; रिकव्हरी रेट ८७.९५ टक्के

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत रविवारी किंचित घट झालेली पाहायला मिळाली. 

 

Jul 26, 2020, 08:43 PM IST

कोरोनानंतर अमेरिकेत 'या' आजाराने घातलं थैमान; ६०० जण बाधित

सॅलडच्या पाकिटातून आजार पसरला आहे.

 

 

Jul 26, 2020, 04:49 PM IST

धक्कादायक : दीड लाखांचं बिल पाहून कोरोना रुग्ण पळाला

देशात कोरोना रुग्णांची दिवसागणिक वाढताना दिसत आहे. 

 

 

Jul 25, 2020, 11:23 PM IST

BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचे कोरोना रिपोर्ट ....

भावाला कोरोनाची लागण झाल्याचं कळताचं सौरवने स्वतःला क्वारंटाइन करून घेतले.

Jul 25, 2020, 04:41 PM IST
Nagpur,Akashwani Chowk People Good Response To Janata Curfew PT2M16S

नागपूर । कोरोनाचे संकट, दोन दिवसांचा जनता कर्फ्यू

Nagpur,Akashwani Chowk People Good Response To Janata Curfew

Jul 25, 2020, 03:45 PM IST