राष्ट्रगीतावेळी बाजूला थांबला, सेलिब्रेशनवेळी दूर लोटला गेला; का दिली जातेय ग्रीनला 'अशी' वागणूक?
Josh Hazlewood Video: टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विकेटचा आनंद साजरा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने कॅमेरून ग्रीनला कोरोना पॉझिटिव्ह असल्याने दूर ढकललं.
Jan 26, 2024, 10:10 AM ISTक्रिकेटमध्ये पुन्हा कोरोनाची एन्ट्री, टी20 सामन्यापूर्वी ऑलराऊंडर खेळा़डू पॉझिटिव्ह
देशभरासह जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातलं असतानाच क्रिकेटमध्येही कोरोनाची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यान शुक्रवारी पहिला टी20 सामना खेळवण्यात आला. पण सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाचा एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला.
Jan 12, 2024, 05:32 PM ISTCorona Update | देशात 24 तासात कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू, कर्नाटकात 2 तर तमिळनाडूत एकाचा मृत्यू
Corona Latest Updates Last 24 Hours In India Of Covid JN1 Variant
Dec 30, 2023, 11:15 AM ISTCovid In India : थंडी सुरु होताच देशात कोरोना रुग्ण वाढले, पुन्हा त्याच राज्याने चिंता वाढवली
Covid In kerala : देशात थंडीची चाहूल लागताच पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या एक हजार इतकी झाली आहे. काही दिवसांपूर्वी हीच संख्या पाचशे होते. वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे.
Dec 14, 2023, 03:47 PM ISTShane Warne : खरंच कोरोना वॅक्सिनमुळे झाला Shane Warne चा मृत्यू? वाचा डॉक्टरांनी नेमकं काय म्हटलंय...
Shane Warne : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न ( Shane Warne ) चं मार्च 2022 मध्ये निधन झालं होतं. वॉर्नच्या मृत्यूचं ( Shane Warne Death ) कारण समोर आलं नव्हतं. मात्र आता तब्बल एका वर्षानंतर शेन वॉर्न ( Shane Warne ) याच्या निधनाच्या कारणाचा खुलासा झाला आहे.
Jun 21, 2023, 06:08 PM ISTCorona : कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी सरकारचा मोठा निर्णय, सर्व यंत्रणा कामाला
Covid-19 Mock Drill: कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. राज्यातही रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येत आहे. याचपार्श्वभूमीवर कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Apr 10, 2023, 08:46 AM ISTCorona Face Mask: कोरोना काळातील Mask सक्तीबद्दल मोठा खुलासा! समोर आलं धक्कादायक सत्य
Face Masks Covid 19: संशोधकांनी केलेल्या अभ्यासामधून समोर आलेली माहिती एका अहवालाच्या माध्यमातून सादर करण्यात आली असून त्यामध्ये हा उल्लेख केला आहे.
Feb 15, 2023, 05:30 PM ISTमुंबईकरांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, आज एकाही कोविड रुग्णाची नोंद नाही
कोविड महामारीची साथ सुरु झाल्यानंतर म्हणजे तब्बल पावणे तीन वर्षांनंतर मुंबईत कोविडचा एकही रुग्ण सापडेला नाही
Jan 24, 2023, 09:19 PM ISTCorona Vaccination | कोरोना लसीकरणाबाबत मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
Nagpur Countrywide Medicine Seller To Get Trainning On Corona Vaccination
Jan 24, 2023, 10:30 AM ISTCorona : कोरोनाकाळात दूध पिऊन वाढवा इम्युनिटी...दूध पिणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी
आंतरराष्ट्रीय संशोधनात असे समोर आले आहे की, दुधाचे सेवन केल्याने केवळ हृदयविकाराचा धोका कमी होत नाही तर कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते (milk will reduce the chance of heart attack )
Jan 5, 2023, 01:18 PM ISTCoronavirus China: चीनची अशी ही बनवाबनवी? भयावह परिस्थितीत सरकारने घेतला मोठा निर्णय!
China to drop COVID-19 quarantine rule: चीनमध्ये रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नाहीत तसेच ऑक्सिजनचाही तुटवडा झाल्याची माहिती चीनमधून (Corona Outbreak In China) समोर येत होती. त्यामुळे भारताचं देखील टेन्शन वाढलं होतं.
Dec 27, 2022, 01:40 AM ISTCorona Vaccine ठरतेय जीवघेणी; अभ्यासातून धक्कादायक खुलासा
Corona News : कोरोना लसीबाबत रोज नवीन खुलासे होताना दिसतायत. याच दरम्यान कोरोनाबाबत सर्वात धक्कादायक बाब समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, 28 दिवसांच्या आत 18-39 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी मृत्यूच्या घटनांमध्ये 84% वाढ झाल्याचे दिसून आले.
Oct 8, 2022, 11:13 AM ISTकोरोना वाढतोय ! शाळा बंद राहणार?, वर्षा गायकवाड यांनी दिली ही माहिती
Varsha Gaikwad on Schools : राज्यात कोरोनाचा पुन्हा फैलाव होता दिसत आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला काही सूचना केल्या आहेत.
Jun 5, 2022, 03:26 PM ISTमोठी बातमी । देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण
BJP leader Devendra Fadnavis's corona test positive : भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnvis) यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Jun 5, 2022, 12:37 PM ISTकोरोनानंतर आता 'हा' विषाणूच ठरेल जागतिक महामारीचे कारण? WHO ने दिली 'ही' माहिती
Monkeypox virus | जगभरात मंकीपॉक्स आजारात सातत्याने वाढ होत आहे. हा आजार हे पुढील महामारीचे कारण बनू शकतो. याबाबत डब्ल्यूएचओने मोठी माहिती दिली आहे.
May 31, 2022, 04:02 PM IST