RBI च्या नव्या नियमामुळं Debit, Credit कार्डचा वापर बदलणार
RBI New Rules on Debit and Credit Card : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्यानं काही नियम लागू करण्यात येतात. काही आर्थिक धोरणं राबवली जातात. नागरिकांना बँकिंग क्षेत्रातील मिळणाऱ्या सुविधांवर आरबीयाची नजरही असते.
Jul 6, 2023, 07:51 AM IST
Credit Card वापरताना 'ही' काळजी घ्या, अन्यथा भरावा लागेल भुर्दंड
Credit card Use : सध्या बहुतेक लोकांकडे क्रेडिट कार्ड (credit card) उपलब्ध आहे. मात्र, क्रेडिट कार्ड वापरताना काही काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा तुम्हाला भुर्दंड पडू शकतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घेणे आवश्यक आहे याची माहिती घेऊया.
Feb 6, 2023, 05:36 PM ISTCredit Card वर 'या' 5 गोष्टींसाठी भरावे लागतात पैसे, बँक एजंटही तुमच्यापासून लपवतात 'ही' माहिती
क्रेडिट कार्ड (Credit Card) आता सहज कुणालाही उपलब्ध होतं. मात्र क्रेडिट कार्ड वापरताना त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. क्रेडिट कार्डवर अनेक प्रकारचे शुल्क आकारले जाते, ज्याबद्दल बँक किंवा एजंट तुम्हाला सविस्तर माहिती देत नाही. क्रेडिट कार्ड्वर सूट आणि रिवॉर्ड पॉइंट्सबद्दल (credit card discounts and reward points) सांगणारे तुम्हाला अनेक लोक भेटतात. मात्र यावर सर्व सवलतीच्या क्रेडिट कार्डांवर काही शुल्क देखील भरावे लागतात. त्यामुळे क्रेडिट कार्डवरील शुल्कांबद्दल (credit card charges) जाणून घेणे आवश्यक आहे.
Jan 16, 2023, 01:06 PM ISTCredit Card चा वापर जास्त होतोय! बंद करण्याची इच्छा आहे का? तर या स्टेप्स फॉलो करा
Credit Card: बँका ग्राहकांना त्यांचा सिबिल स्कोअर पाहूनच क्रेडिट कार्ड ऑफर करतात. कठीण प्रक्रियेतून गेल्यानंतर क्रेडिट कार्ड मिळाल्यास आनंद होतो. पण क्रेडिट कार्ड वापरणं ही देखील एक कला आहे. कारण क्रेडिट कार्ड वापरण्याची सवय चांगलीच महागात पडू शकते.
Jan 10, 2023, 07:07 PM ISTCredit Card चं पेमेंट वेळेत न भरल्यास काय होईल? एकदा वाचाल तर ते वापरणंच सोडाल
क्रेडिट कार्ड म्हणजे संकट... बरेचजण असं का म्हणतात एकदा पाहाच
Oct 19, 2022, 01:04 PM ISTCredit Card Benifits : क्रेडीट कार्ड घेणार असाल तर हे फायदे जाणून घ्या
Credit Card : या Credit Card चे अनेक Benefits असतात. ते अनेक ग्राहकांना माहिती नसतात.
Oct 2, 2022, 03:39 PM ISTCredit Card Benifits : क्रेडीट कार्डचे माहित नसलेले 'हे' फायदे, जाणून घ्या
Credit Card योग्य प्रकारे वापरल्यास आपण्यास अनेक फायदे होऊ शकतात. या सणासुदीच्या मोसमात, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे छुपे फायदे जाणून घ्या आणि पैसे वाचवा.
Aug 23, 2022, 04:13 PM ISTCredit Card चा वापर करता? मग वेळीच सावध व्हा! अन्यथा बसेल आर्थिक फटका
त्यामुळे जर तुम्ही Credit Card वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Aug 8, 2022, 04:44 PM ISTक्रेडिट, डेबिट कार्ड पेमेंट; बँक-मोबाईल वॉलेटसाठी नवे नियम
Debit card, credit card auto-payment: क्रेडिट, डेबिट कार्ड पेमेंटमध्ये 1 ऑक्टोबरपासून बदल होणार आहे.
Sep 22, 2021, 11:16 AM ISTसावधान! Credit Card द्वारे या गोष्टींसाठी पैसे देऊ नका, RBIचे मार्गदर्शक तत्वे जाणून घ्या
आपल्यापैकी प्रत्येकजण क्रेडिट कार्ड वापरतो, परंतु काही लोकांना त्याच्याशी संबंधित नियम माहित नसतात.
Jul 5, 2021, 12:54 PM IST