अनुष्का-विराटची भक्ती पाहून भावुक झाले प्रेमानंद महाराज, Video मध्ये दिसले अकाय आणि वामिका
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली काही दिवसांपूर्वी आपल्या दोन्ही मुलांसोबत प्रेमानंद महाराजांच्या भेटीला गेले होते. यावेळेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये प्रेमानंद महाराज अतिशय भावुक झाल्याचं दिसत आहे.
Jan 12, 2025, 09:41 AM ISTविराट कोहली पांढरे शूज घालून का खेळतो? स्वतःच उघड केले रहस्य
Virat Kohli White Shoes: विराट कोहली बॅट घेऊन मैदानात उतरताना त्याने पांढरे शूज घातलेले तुम्ही पाहिले असेल. त्याचे पांढरे शूज अनेकदा चर्चेत असतात.
Nov 19, 2023, 03:26 PM ISTAsia Cup 2023 : कोहलीला बळीचा बकरा बनवू नका, 'या' माजी खेळाडूने थेट रवी शास्त्रींना सुनावलं!
Sanjay Manjrekar On Ravi Shastri: टीम इंडियाला चौथ्या क्रमांकाची गरज आहे. तर विराटने ती जबाबदारी सांभाळावी, असंही रवी शास्त्रींना वाटतंय. त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यावर आता संजय मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 23, 2023, 08:31 PM IST100 ते 500 सामने! सचिन आणि विराटमध्ये कोण 'लयभारी'... आकडेवारी काय सांगते
Virat Kohli 500 Matches: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न आहे. पण हा सामना टीम इंडियाबरोबरच विराट कोहलीसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. विराटचा हा पाचशेवा आंतरराष्ट्रीय सामना आहे.
Jul 21, 2023, 08:14 PM ISTपंतप्रधान मोदींच्या गुरुचरणी Virat-Anushka नतमस्तक; ऋषीकेशमधील 'या' आश्रमाला दिली भेट
Anushka Virat in Rishikesh: विराट आणि अनुष्का ही दोघंही त्यांच्या आध्यात्मिक मान्यतांमुळे कायमच चर्चेचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वी वृंदावनात गेलेली ही जोडी आता पोहोचली ऋषीकेशला...
Jan 31, 2023, 07:43 AM ISTVideo | विराट कोहलीनं टेस्ट कॅप्टनशीप सोडली
Cricketer Virat Kohli Step Down From Test Cricket Captain
Jan 16, 2022, 09:45 AM ISTक्रिकेटर विराट करतोय स्टंटबाजी
मैदानात नेहमी जबरदस्त फटकेबाजी करणारा भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली चक्क एका जाहिरातीत स्टंटबाजी करताना दिसतोय.
Oct 15, 2016, 09:41 AM IST