crime in ghaziabad

नवरा की सैतान ? गर्भवती बायकोला नवऱ्याने संपवलं, थरकाप उडवणारी घटना

आधी बायकोला संपवलं आणि मग सासरी फोन करुन घेऊन जाण्यास सांगितलं

Aug 16, 2022, 04:46 PM IST

केवळ ५० रूपयांसाठी भर मांडवात हत्या, गोळीबार करून आरोपी फरार...

घटना आहे गाजियाबादच्या वसुंधरा सेक्टर-८ मधील बॅक्विट हॉल इथली. येथे केवळ ५० रूपयांसाठी भर मांडवात एकाची गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे. आरोपी पिस्तुलासह फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Feb 10, 2018, 12:19 PM IST