सात किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 पॉलिसी आणि... पाहा किती आहे कंगनाची संपत्ती?
Kangana Ranaut Net Worth: बॉलिवूड क्वीन कंगना रनौतने हिमाचल प्रदेशमधल्या मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सादर केलेल्या प्रतीज्ञापत्रात तिने आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे.
May 14, 2024, 07:48 PM ISTकेंद्र सरकारकडून वार्षिक उत्पन्नासंदर्भातील मोठी आकडेवारी जाहीर; पाहा यामध्ये तुम्हीही येता का
Salary News : संसदेत सध्या सुरु असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले जात असून, याचदरम्यान देशातील नागरिकांच्या वेतनासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Feb 8, 2024, 11:11 AM IST
सरकारला मिळाली 1097 कोटींची ऑर्डर; रॉकेटच्या वेगाने धावतोय कंपनीचा शेअर
नवी ऑर्डर मिळाल्याचा परिणाम RVNL Stocks वर झाल्याचं दिसत आहे. हे स्टॉक्स रॉकेटप्रमाणे उंच जात आहेत.
Oct 2, 2023, 06:55 PM IST
घरात 'या' ठिकाणी पाल दिसल्यास तुम्ही होणार श्रीमंत? तिजोरीही पडेल लहान
Astro Signs Related to Lizard : आपल्या आजूबाजूच्या गोष्टी आणि बदलातून भविष्यातील शुभ आणि अशुभ गोष्टींचे संकेत मिळत असतात. शकुन शास्त्रानुसार घरात एक विशिष्ट जागी पाल दिसल्यास ती तुम्हाला लक्ष्मी आगमनाचे संकेत देते.
Jun 4, 2023, 12:07 PM ISTInvestment Plan: Mutual Funds की PPF कोण बनवेल आधी करोडपती?, जाणून घ्या सोप्या भाषेत
Investment News : तुम्ही कोठे करत आहात, त्यावर बरचं काही अवलंबू असते. तसेच आपण कशाला प्राधान्य द्यावे, अशी मनात शंका असते. आता आपण Mutual Funds की PPF यात गुंतवणूक करायची याबाबत संभ्रम असतो. मात्र, यामागील गणित समजून घेतले तर गुंतवणूक कोणती फायदेशीर आहे ते कळू शकेल.
Nov 22, 2022, 08:08 AM ISTTrending: एका रात्रीत महिलेचं नशिब पालटलं, जाणून घ्या कसे कमवले 3 कोटी!
Money Making Tips: आयुष्यात प्रत्येकाचं स्वप्न श्रीमंत होण्याचं असतं.प्रत्येक जण आयुष्यात स्थिरता येण्यासाठी पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत असतो. यात काही जणांना यश येतं, तर काही जण मागे राहतात. श्रीमंतीचा योग सर्वांच्या नशिबी येतोच असं नाही.
Nov 14, 2022, 05:34 PM ISTकोट्यवधींची संपत्ती तरीही पै पै चा हिशोब ठेवतात 'हे' celebs...
ते तुमच्या आमच्यासारखंच सर्वसामान्य आयुष्य जगतात.
Sep 8, 2022, 08:02 PM ISTव्याजही मिळवा आणि करोडपतीही व्हा? वाचा नक्की काय आहे 'ही' योजना
करोडपती होण्याची स्वप्न सगळेच पाहात असतात पण तसं होणंही तितकेसे सोप्पे नाही.
Aug 20, 2022, 09:39 PM ISTकरोडपती व्हायचे असेल तर नोकरी लागताच हे काम आधी करा, बदलून जाईल तुमचे आयुष्य !
Investment saving tips: तुम्हाला करोडपती व्हायचे आहे. तर नोकरी लागताच हे काम आधी करा, बदलून जाईल तुमचे आयुष्य आणि हातात पैसाच पैसा असेल.
Aug 12, 2022, 11:18 AM ISTराष्ट्रपती, करोड़पती, लखपती... 'या' शब्दांसमोर पती का लावले जाते? माहितीय या मागचं कारण
आपण लोकांना बऱ्याचदा बोलताना ऐकलं असेल की, तो व्यक्ती करोडपती किंवा लखपती आहे. त्याच्याकडे खूप पैसे आहेत. वैगरे-वैगरे...
Jul 29, 2022, 05:06 PM ISTSIP | दररोज 100 रुपयांची बचत बनवेल कोट्यवधींचा फंड; जाणून घ्या सोपं गणित
SIP Calculator: म्युच्युअल फंड एसआयपी तुम्हाला करोडपती बनवू शकते. होय! दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक केल्यास हे शक्य होऊ शकते. म्युच्युअल फंडांच्या अनेक इक्विटी योजना आहेत, ज्यांनी 12 टक्के किंवा त्याहून अधिक दीर्घकालीन सरासरी वार्षिक परतावा दिला आहे.
Jul 26, 2022, 01:15 PM ISTVIDEO! कोरोनाच्या मंदीत चांदी, कोरोनाने पठ्ठ्याला केलं मालामाल
Corona Crorepati in London Young Man
Jan 17, 2022, 09:25 PM ISTLeaders : IIM मध्ये प्रवेश न मिळाल्यानं थाटली चहाची टपरी; आज ‘तो’ करतोय कोट्यवधींची उलाढाल
शून्यातून सुरुवात केलेली उलाढाल आज कोट्यवधींवर
Nov 4, 2021, 05:15 PM ISTSIP | 10, 15 किंवा 20 वर्ष... हवं तेव्हा बना करोडपती? गुंतवणूकीचा सुपरहीट फॉर्मुला
तुमचे टार्गेट निश्चित करा आणि शक्य तेवढी लवकर गुंतवणूक करण्यास सुरूवात केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो
Sep 24, 2021, 01:51 PM ISTवाह रे नशीब! फक्त 14 दिवसात 22 कोटींचा बनला मालक; काय केलं त्याने असं वाचा
आयुष्यात काहीही होऊ शकतं. आणि काही गोष्टी अचानक एका झटक्यात होतात. सर्वच जणांचे नशीब एकसारखे नसते. काहींच्या नशीबात श्रीमंतपणा असतो तर काहीच्या नशीबी दरिद्रीपणा.
Aug 14, 2021, 11:46 AM IST