Benefits Of Curd : दह्यात काय मिसळून खाल्ल्याने शरीराला फायदा होतो? जाणून घ्या...
Benefits Of Curd : दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळेच दह्याला सूपर फूडसुद्धा म्हटले जाते. दही खाल्ल्याने डायबिटीज, मुळव्याध, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर राहतात. दह्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन आणि अनेक मिनरल्स असतात. ज्यामुळे आजार दूर राहतात. पण अनेकांना माहित नसतं, दह्यात साखर की मीठ खाणे फायदेशीर आहे...
Apr 6, 2023, 03:53 PM IST
Curd : घरातून बाहेर पडताना दही - साखर खाणे शुभ, 'हे' आहे वैज्ञानिक कारण
health Tips : हिंदू धर्मात शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी घराबाहेर जाताना त्या व्यक्तीला दही साखर देण्याची प्रथा आहे. तुम्हाला ही तुमच्या आईने परीक्षेच्या पहिले किंवा नोकरीच्या मुलाखातीसाठी जाताना दही साखर दिलं असेल. ते देण्यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का?
Jan 13, 2023, 07:17 AM ISTखरंच पावसाळ्यात दही टाळावं का?
पावसाळ्याच्या दिवसात ऋतूमानात बदल झाला की आपल्या आहारातही बदल होतो.
Aug 5, 2018, 02:19 PM IST