cute answer

'कोण होणार हिटलर?' महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे मिळाले 'क्युट' उत्तर!

कोण होणार हिटलर? महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला 1 जानेवारी रोजी लेखन-दिग्दर्शन परेश मोकाशी आणि निर्मिती मधुगंधी कुलकर्णी यांच्या 'मु. पो. बोंबीलवाडी' या चित्रपटामधून मिळणार आहे. 

Oct 16, 2024, 06:26 PM IST