cyber ​​crime maharashtra report

महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारीने वाढवली चिंता, 2016 ते ऑक्टोबर 2024 पर्यंतची आकडेवारी समोर

महाराष्ट्रात सायबर गुन्हे भयानक पातळीवर पोहोचले आहेत. ज्यामुळे डिजिटल फसवणूक आणि ऑनलाइन गुन्हेगारी कारवाया रोखण्यात राज्य पोलिसांची अकार्यक्षमता उघड झाली आहे.

Feb 20, 2025, 02:04 PM IST