dabang

2025मध्ये सलमान खान देणार चाहत्यांना मोठं सरर्प्राइज; 3 नवीन चित्रपटांची घोषणा

सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी आहे. 2025 मध्ये सलमान खान तीन मोठ्या चित्रपटांसोबत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला येत आहे. त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल चर्चा सुरु असून, या चित्रपटांसाठी चाहत्यांचा उत्साह सातत्याने वाढत आहे. 

Dec 27, 2024, 01:08 PM IST

Indian Cricketer Acting in Serial: क्रिकेटला रामराम? आता TV मालिकेत दिसणार 'हा' धडाकेबाज फलंदाज! पोलिसांच्या वर्दीतील Photos Viral

Dabang Policeman Look Of Cricketer: सोशल मीडियाबरोबरच क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या या खेळाडूला मालिकेच्या सेटवर पाहून त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. आपल्या दमदार फलंदाजीबरोबरच भन्नाट क्षेत्ररक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या या क्रिकेटपटूला हा भन्नाट लूक पाहून अनेकांनी त्याला या सेकेण्ड इनिंगसाठी शुभेच्छा दिल्यात. जाणून घेऊयात याच क्रिकेटपटूच्या या सेकेण्ड इनिंगबद्दल आणि तो कोणत्या मालिकेत झळकणार आहे त्याबद्दल...

Mar 22, 2023, 01:14 PM IST

Malaika Arora Birthday : मलायकाच्या वाढदिवसानिमित्त 'हा' धक्कादायक किस्सा आला समोर, जाणून घ्या

मलायका अरोरा (Malaika Arora Birthday) ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Oct 23, 2022, 02:53 PM IST

रामायणाविषयीच्या सोप्या प्रश्नाचं उत्तर न दिल्यामुळे सोनाक्षी सिन्हा ट्रोल

या सोप्या प्रश्नाचं उत्तर ती देऊ शकलेली नाही. 

Sep 21, 2019, 04:00 PM IST

आठवणीत रमली 'ही' अभिनेत्री, अभिनय क्षेत्रात ९ वर्ष पूर्ण

आयुष्यात मागे वळून पाहिलं तर आठवणींचं गाठोडं क्षणार्धात डोळ्यासमोर उभं राहतं.

Sep 13, 2019, 06:46 PM IST

'लग्नाची काय गरज? मी तर...', बॉलिवूड अभिनेत्रीचा खुलासा

लग्ना आधिच आई झालेली माही चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Jul 4, 2019, 08:26 AM IST

दबंग खानच्या वडिलांची भूमिका साकारणार 'हा' अभिनेता

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या बहुप्रतिक्षित 'दबंग ३' चित्रपटाच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहे.

Jun 13, 2019, 05:13 PM IST

लालूंवर टीका करताना नितीश कुमार यांची 'दबंगगिरी'

आधी लोकं वाघांना घाबरत होती, आता गायीला घाबरतात. हे सगळं मोदी सरकारचं देणं आहे

Nov 20, 2017, 11:46 PM IST

मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार 'चुलबुल पांडे'

सलमान खानचा चित्रपट दबंग आणि दबंग-2नं बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. 

Oct 26, 2017, 10:44 PM IST

व्हिडिओ : 'द टेस्ट केस'मध्ये कॉम्बॅट ऑफिसरच्या भूमिकेत निम्रत!

 'द लंच बॉक्स'मध्ये एका गृहिणीच्या तर 'एअरलिफ्ट'मध्ये एका अधिकाऱ्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसलेली निम्रत कौर आता एका वेब सीरिजमध्ये 'दबंग' भूमिकेत दिसणार आहे.

Apr 7, 2017, 12:56 PM IST

बॉलीवूडच्या सुल्तानला पर्शाच्या भेटीचं याड

बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खानला सैराट सिनेमाचा अभिनेता आकाश ठोसर म्हणजेच पर्शाला भेटायचं होतं..

Jul 5, 2016, 01:57 PM IST

गोव्यात 'सिंघम' सागर कारंडे , 'दबंग' इन्स्पेक्टर भारत गणेशपुरे यांची धम्माल

पणजी : महाराष्ट्रातील तुफान यशानंतर 'चला हवा येऊ द्या'ची टीम गोव्यात पोहोचली.

Jan 20, 2016, 03:19 PM IST