दादासाहेबांच्या जयंतीनिमित्त सिनेनिर्मितीवर दृष्टीक्षेप
100 वर्षापूर्वी अशा एका सिनेमाची निर्मिती झाली ज्याने नवा इतिहास रचला. आज अख्ख्या बॉलिवूडचा तो गॉडफादर ठरला. राजा हरिश्चंद्र आणि त्याला घडवणारे दादासाहेब फाळके. दादासाहेबांच्या 144 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अविस्मरणीय अशा पहिल्या सिनेनिर्मितीवर टाकलेला हा दृष्टीक्षेप.
Apr 30, 2014, 08:37 AM ISTअभिनेता प्राण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान
हिंदी सिनेसृष्टीत मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ अभिनेते प्राण यांना आज मुंबईत त्यांच्या घरी प्रदान करण्यात आला.
May 10, 2013, 02:15 PM ISTदादासाहेब फाळकेंचे 'रंगभूमी' अंधारात
दादासाहेब फाळके यांनी अखेरच्या टप्प्यात लिहिलेलं रंगभूमी हे नाटक आजही अंधारात आहे. या नाटकाची लांबी आणि सध्याच्या प्रेक्षकांची मानसिकता पाहता त्यावर सिनेमा-नाटक अशक्य आहे. मात्र या संहितेवर आधारीत मालिका बनवण्यासाठी हा अमूल्य ठेवा हवाली करण्यास फाळके कुटुंबीय तयार आहेत
May 9, 2012, 12:28 PM ISTदादासाहेब फाळके यांना भारतरत्न द्यावे
भारतीय चित्रपटसृष्टीतलं योगदान लक्षात घेऊन चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांना भारतरत्न द्यावं, अशी मागणी दादासाहेबांचे नातू चंद्रशेखर पुसळकर यांनी केली. मुंबईत दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवाच्या निमित्तानं पहिल्यांदाच कार्निव्हलचं आयोजन करण्यात आलं.
Dec 18, 2011, 04:28 PM IST