daily rashifal

आई दुर्गेच्या आगमनाचा दिवस कसा असेल? शैलपुत्री मातेचा 'या' राशींवर विशेष आशिर्वाद

Navratri Horoscope : आज आई दुर्गेची घटस्थापनेचा दिवस. सगळ्यांवर कृपादृष्टी ठेवणारी आई कोणत्या राशींच्या लोकांना देणार विशेष आशिर्वाद. पहा कसा असेल पहिल्या माळेचा दिवस 

 

Oct 3, 2024, 06:47 AM IST

शनिवारी 'या' 6 राशीच्या लोकांचं नशीब चमकेल, शनिदेवाची असेल खास कृपा

19 ऑगस्ट हा शनिवार असून ज्योतिष शास्त्रात शनीला न्याय देवता मानले जाते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जन्मपत्रिकेतील चंद्राची स्थिती दिवसाची त्यांची कुंडली ठरवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. म्हणून, दैनंदिन जन्मकुंडलीवर चंद्र देवता चंद्र आणि खगोलीय पिंडांच्या स्थानांचा प्रभाव असतो. काही राशींसाठी शनिवार हा विशेष महत्त्वाचा असला तरी इतरांसाठी तो तितका अनुकूल नसेल. तर हा शनिवार कोणत्या  6 राशींवर शनिदेवाची कृपा राहणार आणि कोणाचं नशीब चमकणार आहे जाणून घेऊया. 

Aug 18, 2023, 07:07 PM IST

Horoscope 23 January 2023 : कसा असेल तुमचा आजचा दिवस; धनलाभ की नोकरीत यश? पाहा तुमची रास काय सांगते

Horoscope 23 January 2023 : दिवसाची सुरुवात करण्याआधी आपण राशीभविष्यावरही एक नजर टाकणार आहोत. यातूनच आजच्या दिवशी तुम्ही नेमकं कुठे सावध व्हायचंय याचेही संकेत मिळतील. 

Jan 23, 2023, 07:40 AM IST

आजच्या दिवशी या पाच राशींना मिळणार शनिदेवाच्या आशीर्वाद..सर्व अडथळे दूर होऊन मिळेल यश

आज या राशीच्या व्यक्तींचा दिवस चांगला असेल  , कापड व्यवसायातील व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील मेहनतीला फळ मिळेल. 

Oct 29, 2022, 12:14 PM IST