Daridra Yoga: एका वर्षानंतर बुध ग्रह बनवणार दरिद्र योग; 'या' राशींनी रहावं सावध
Daridra Yoga: आगामी काळात ग्रहांचा राजकुमार बुध 9 एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे दरिद्र योग निर्माण होणार आहे. या अशुभ योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येण्याची शक्यता आहे.
Apr 4, 2024, 04:26 PM ISTMaha Daridra-Khappar Yoga : ऑगस्ट महिन्यात 2 अतिशय अशुभ योग! 6 राशींच्या आयुष्यावर सूर्यदेवाचा प्रकोप
Maha Daridra and Khappar Yoga : ऑगस्ट महिन्यात दोन अतिशय अशुभ योग तयार होत आहे. सूर्याचा स्थितीमुळे 6 राशींच्या आयुष्यात खळबळ माजणार आहे. करिअर आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना फटका बसणार आहे.
Jul 31, 2023, 06:25 PM ISTDaridra Yoga : 'या' राशींसाठी धोकादायक आहे दरिद्र योग! येणारे दिवस अत्यंत अशुभ
Daridra Yoga : ग्रह जेव्हा आपली राशी बदलतो तेव्हा काही शुभ आणि अशुभ योग तयार होता. असाच एक अशुभ तयार झाला आहे दारिद्र योग, त्यामुळे काही राशींवर आर्थिक संकट कोसळणार आहे.
May 22, 2023, 02:00 PM IST