महागाईनं श्रीलंकेचं कंबरडं मोडलं, अन्नधान्य महाग, इंधनाची प्रचंड टंचाई
Sri Lanka Economics Crisis : श्रीलंकेमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतच चालली आहे. अन्नधान्य प्रचंड महाग झालं असून इंधनाची प्रचंड टंचाई आहे.
Jul 12, 2022, 10:34 PM ISTमहागाईचा सर्वसामांन्याना दणका, टोमॅटोचे दर 70 रुपये ते 100 रुपयांच्या घरात
महागाईच्या जाळ्यात अडकलेल्या सर्वसामांन्याना आणखी एक झटका देणारी बातमी. 30-40 रुपये किलोने मिळणारा टोमॅटोने भाव खाल्लाय.
May 24, 2022, 11:18 PM IST
Video | तुम्हीही सरकारी नोकरी करता का? बातमी तुमच्या फायद्याची
Mumbai Dearness Allowance increased
Jan 13, 2022, 12:25 PM ISTमहागाईला अच्छे दिन; डाळी, भाज्या, फळं महाग
पुन्हा महागाईला अच्छे दिन येण्याचे संकेत मिळत आहेत. डाळी, भाज्या आणि फळं महागली आहेत. अन्न-वस्त्र आणि निवारा यावर चहुबाजूंनी महागाईने हल्ला केलाय.
Jun 13, 2015, 10:16 AM ISTमहागाईचा भडका उडणार!
डॉलरच्या तुलनेत रुपया काल निचांकी पातळीवर घसरल्यामुळे महागाईचा भडका उडण्याचे स्पष्ट संकेत दिसू लागलेत. कच्च्या तेलाची आयात महाग झाल्यामुळे इंधनाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यताए. याचा फटका काल शेअरबाजारालाही बसला.
May 17, 2012, 03:06 PM ISTमहागाईचे चटके, सांगा कसं जगायचं?
देशभरात महागाईचा वणवा हळूहळू पेट घेत असताना त्यात आता खाद्यतेलाच्या किमतीही वाढत चालल्यायत. खाद्यतेलाच्या भडकत जाणा-या किमती हे नवं सकंट मानल जातय. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची वाढलेली मागणी, अपुरा पुरवठा आणि त्यातच रुपयाचं घसरतं जाणारं स्थान यामुळे खाद्यतेलाच्या किमती आणखीन भडकणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Apr 4, 2012, 11:21 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांना ७ टक्के भत्ता
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाईचा थोडासा दिलासा मिळाला आहे. कारण केंद्राने सात टक्के महागाईच्या भत्त्यात वाढ केली आहे. आता हा भत्ता ६५ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे पगारात चांगलीच वाढ होणार आहे.
Mar 24, 2012, 10:41 AM IST