चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्याला आता फाशी!
पंतप्रधान मोदी यांच्या कॅबिनेटने आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Apr 21, 2018, 02:42 PM ISTबलात्कार केल्यास फाशी, राजस्थानात नवा कायदा मंजूर
मध्य प्रदेश आणि हरियाणा यांच्यानंतर आता राजस्थान सरकारने बलात्कारप्रकरणी कडक पावले उचलले आहे. राजस्थानमधील मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे सरकारने बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा असणारे कायदा बिल मंजूर केलेय. हे बिल आता राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
Mar 9, 2018, 06:49 PM ISTकोपर्डी बलात्कार : 'फाशी नको, जन्मठेपेची शिक्षा द्या'
कोपर्डीच्या अल्पवयीन मुलीचा बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे.
Nov 22, 2017, 09:04 AM ISTनिर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी फाशी : पुण्यातील तरुणींची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 5, 2017, 10:15 PM ISTनिर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी चारही आरोपींची फाशी कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 5, 2017, 10:11 PM ISTकुलभूषण यांच्या शिक्षेवर असदुद्दीन ओवैसी म्हणाले...
मात्र न्यायालयाचा निकाल येण्याआधी सरकारने काहीतरी करायला हवं होतं, असं असदुद्दीन ओवेसीय यांनी म्हटलं आहे.
Apr 11, 2017, 11:24 AM ISTम्हणून फाशीची शिक्षा दिल्यानंतर न्यायाधीश तोडतात पेनची निब
भारतामध्ये गंभीरातल्या गंभीर गुन्हा केलेल्या दोषीला फाशीची शिक्षा दिली जाते.
Aug 1, 2016, 04:31 PM ISTनागपूर युग चांडक हत्याकांड : दोन्ही आरोपींना फाशी
Feb 4, 2016, 02:12 PM ISTमुंबई साखळी बॉम्बस्फोट : पाच जणांना फाशीची शिक्षा
पाच जणांना फाशीची शिक्षा
Sep 30, 2015, 02:32 PM ISTबॉम्बस्फोट पीडित तुषार देशमुखने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, याकूबच्या फाशीसाठी स्वाक्षरींचं पत्र
Jul 29, 2015, 03:15 PM ISTयाकूबची फाशी रद्द करण्याच्या मागणीसाठी सरसावले काँग्रेसचे मुस्लिम आमदार
Jul 28, 2015, 10:37 PM ISTप्रेमी जोडप्याची मृत्यूदंडाची शिक्षा सुप्रीम कोर्टातही कायम
सर्वोच्च न्यायालयाने एका प्रेमी जोडप्याला उच्च न्यायालयाने दिलेली मृत्यूदंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. या दोघांना मुलीच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या करण्याच्या गुन्ह्या अंतर्गत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली गेली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवलीय.
May 16, 2015, 04:03 PM ISTफाशीची शिक्षा सुनावलेल्या गावित बहिणींचे वकील काय म्हणतायेत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2014, 06:00 PM ISTअल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी फाशी कायम
नवी मुंबईत पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी दत्तात्रय रोकडे या नराधमाला सत्र न्यायालयाने दिलेली शिक्षा उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे.
Mar 25, 2014, 07:23 PM ISTसंतोष मानेच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती...
स्वारगेट स्थानकातून भरधाव वेगात बस पळवून नऊ जणांना चिरडणाऱ्या संतोष मानेच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलीय. संतोष मानेचे वकील जयदीप माने यांनी ही माहिती दिलीय.
Sep 21, 2013, 04:21 PM IST