राज्यपाल कोश्यारी यांना राज ठाकरे यांचा कडक इशारा, मराठी माणसाला डिवचू नका!
Raj Thackeray On Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या महाराष्ट्रबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर राज ठाकरे यांनी थेट इशारा दिला आहे.
Jul 30, 2022, 11:48 AM ISTराज्यपालांच्या महाराष्ट्राबाबतच्या वादग्रस्त विधानावर मनसेची काय भूमिका ?
Maharashtra Governor Controversial Statement : राज्यपाल यांच्या वादग्रस्त विधानावरुन मनसेने टीका केली आहे.
Jul 30, 2022, 10:43 AM ISTराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरुन शिंदे गटाची तीव्र नाराजी, केसरकर म्हणाले...
Maharashtra Governor's Controversial Statement : राज्यपालांच्या वक्तव्यावरुन शिंदे गटानेही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशी विधाने राज्यपालांकडून येऊ नयेत, अशा सूचना राज्यपालांना देण्यात याव्यात, अशी मागणी करणार आहोत, असे ते म्हणाले.
Jul 30, 2022, 10:26 AM ISTआदित्य ठाकरे जाणार कोकण दौऱ्यावर
Yuva Sena Aditya Thackeray Will Go Kokan Tour
Jul 27, 2022, 06:00 PM ISTदीपक केसरकरांचे शिवसैनिकांना थांबवण्याचे आव्हान
Deepak Kesarkar On Kolhapur Agitaion
Jul 25, 2022, 06:30 PM ISTशिंदे गटाकडून सेना ताब्यात घेण्यासाठी मास्टर प्लॅन
Cm Eknath Shinde Planning For Shivsena
Jul 22, 2022, 08:05 PM ISTआदित्य ठाकरे यांच्यावर दीपक केसरकर यांचा हल्लाबोल; म्हणाले, आव्हान देऊ नका !
Deepak Kesarkar on Aditya Thackeray : आम्ही वेगळे होत इतर पक्षात गेलो असतो, पण शिवसेना पक्षावर आमचे प्रेम आहे. आम्ही गद्दारी करु शकत नाही. आता यात्रा का काढतां, असा सवाल दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना विचारला.
Jul 22, 2022, 01:29 PM ISTVIDEO | पहिला फोन आणि युती? दीपक केसरकर यांचं मोठं विधान
Maharashtra Shivsena and BJP Alliance Only Stood On Honor
Jul 13, 2022, 11:30 PM ISTशिवसेना-भाजप युती केवळ मानपानावर अडली : दीपक केसरकर
केवळ आणि केवळ मानपनामुळे शिवसेना-भाजपची युती अडल्याचं मोठं वक्तव्य एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलं आहे.
Jul 13, 2022, 09:29 PM ISTउद्धव ठाकरे यांनी NDAसोबत यावं, शिवसेनेचे 80 टक्के खासदार नाराज - दीपक केसरकर
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : आज गुरुपौर्णिमा आहे. माझे गुरु बाळासाहेब ठाकरे आहेत. हिंदुत्वाचा विचार घेऊन चालणे, हीच त्यांना गुरुदक्षिणा असेल, असे सांगत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना NDAसोबत येण्याचे आवाहन केले आहे.
Jul 13, 2022, 11:22 AM ISTराज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराचा मुहुर्त ठरला?
Expansion Of State Cabinet After fifteen Days
Jul 11, 2022, 07:50 PM ISTजसे शिवसेनेत संजय राऊत, तसे भाजपात किरीट सोमय्या : केसरकर
Mumbai Deepak Kesarkar uncut interview
Jul 9, 2022, 02:30 PM ISTघ्या आणखी एक धक्का! शिवसेनेचे 15 खासदार फुटणार?
Deepak Kesarkar Giving Inforamtion On Shivsena 15 MPs Meeting
Jul 9, 2022, 11:45 AM ISTवाद मिटेल ! उद्धव ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवून भाजप नेतृत्त्वाशी बोलावे - दीपक केसरकर
Shiv Sena Crisis : शिंदे गट - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र यावेत हीच शिवसैनिकांची भावना आहे. उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून भाजप नेतृत्त्वाशी बोलावे, असे आवाहन शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहे.
Jul 8, 2022, 12:38 PM IST