deepak kesarkar

उदयनराजे भोसले यांच्यावर कारवाई करणारच - दीपक केसरकर

योग्यवेळी पोलीस साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर कारवाई करणारच असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेय. त्यासाठी उदयनराजे यांच्या आवाजाचेही नमुने घेतले जाणार आहेत.

Jul 22, 2017, 09:49 PM IST

शेतकऱ्यांनो संयम बाळगा : दीपक केसरकर

शेतकऱ्यांनी केलेल्या संपानंतर अर्थराज्य मंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिलाय. 

Jun 2, 2017, 10:36 PM IST

उद्या विधिमंडळात अर्थसंकल्प सादर कसा होणार?

विधीमंडळाच्या चालू अधिवेशऩात विरोधकांच्या गोंधळानं सरकारची चांगलीच कोंडी झालीय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्याचं भाषण सुरळीत होईल की नाही याची चिंता आहे. कर्जमाफीची घोषणा केल्याशिवाय काम चालू देणार नाही असा इशारा दररोज दिला जातोय.

Mar 17, 2017, 06:03 PM IST

सावंतवाडी नगरपरिषदेत चुरस, दीपक केसरकर विरुद्ध नारायण राणे खरी लढत

सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. काँग्रेसलाही हा सामना महत्वाचा ठरणार आहे. कारण नारायण राणे यांना सावंतवाडी यावेळी तरी स्वीकारणार का याच उत्तर या निवडणुकीत मिळणार आहे.

Nov 18, 2016, 09:58 PM IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीत तिरंगी लढत

सिंधुदुर्गात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि देवगड नगरपालिकांसाठी निवडणुका होत आहेत. मालवण म्हणजे राणेंचा बालेकिल्ला तर सावंतवाडी म्हणजे केसरकरांचा बालेकिल्ला. त्यामुळे नगरपालिकेची निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. 

Oct 11, 2016, 11:57 PM IST

सावंतवाडी नगरपालिका निवडणूक राणे - केसरकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची

सिंधुदर्गात यावेळी सावंतवाडी नगरपालिका अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणार आहे. 

Oct 11, 2016, 11:51 PM IST